पंचांग

दैनिक पंचांग –  १७ मार्च २०१८

*राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक* फाल्गुन २६ शके १९३९ पृथ्वीवर अग्निवास नाही. रवि मुखात आहुती आहे. शिववास १८:१३ पर्यंत गौरीसन्निध नंतर स्मशानात,काम्य शिवोपासनेसाठी १८:१३ पर्यंत शुभ नंतर अशुभ दिवस आहे. ☀ *सूर्योदय* -०६:४५ ☀ *सूर्यास्त* -१८:४० *शालिवाहन शके* -१९३९ *संवत्सर* -हेमलंबी *अयन* -उत्तरायण *ऋतु* -वसंत (सौर) *मास* -फाल्गुन *पक्ष* -कृष्ण *तिथी* -अमावस्या (१८:१३ पर्यंत) *वार* -शनिवार […]

ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नोटबंदी-जीएसटीमुळे सोने व्यापाऱ्याची आत्महत्या-शिवसेनेला सत्ता देण्याचं आवाहन

सातारा |- मोदी सरकारच्या जीएसटी आणि नोटबंदीच्या निर्णयाने आणखी एक बळी घेतला आहे. सोने-चांदी व्यापाऱ्याने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना कऱ्हाड तालुक्यात घडलीय. राहुल फाळके असं या व्यापाऱ्याचं नाव आहे. श्री राहुल फाळके यांची शेवटची फेसबुक पोस्ट जशीच्या तशी सर्वाना माझा शेवटचा नमस्कार 🙏🏻 जेव्हापासून मोदींनी नोट बंदी केली …. तेव्हा पासून सोने चांदी […]

ताज्या घडामोडीधार्मिक

छत्रपती संभाजी महाराजांचा बलीदानदिन आणि गुढीपाडवा यांचा काहीही संबंध नाही, हे जाणा !

छत्रपती संभाजी महाराजांचा बलीदानदिन आणि गुढीपाडवा हा नववर्षारंभदिन लागोपाठ येतात. काही जात्यंधांकडून ‘फेसबूक’, ‘व्हॉट्स अ‍ॅप’ यांसारख्या सामाजिक संकेतस्थळांवरून प्रत्येक वर्षी गुढीपाडव्याविषयी अपप्रचार केला जातो. यांत ‘गुढ्या उभारणे म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान आहे’, असे सांगत गुढीपाडवा हा ब्राह्मणांचा सण असल्याचे भासवून जाणीवपूर्वक हिंदूंची मने एकमेकांविरोधात कलुषित करण्याचा घाट घातला जातो. या पार्श्‍वभूमीवर जात्यंधांकडून गुढीपाडव्याविषयी केली […]

ताज्या घडामोडीलाईफ-स्टाईल

पुराने फोन के बदले पाएं नया चमचमाता स्‍मार्टफोन

अगर आप अपने लिए नया स्मार्टफोन खरीदने का सोच रहे हैं, साथ ही अपने पुराने हैंडसेट को अच्छी कीमत पर बेचना चाहते हैं, तो आपके लिए अच्छा मौका है। चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमी ने अपने ऑफलाइन स्टोर्स मी होम स्टोर्स के लिए स्मार्टफोन एक्सचेंज प्रोग्राम पेश किया है। याद हो कि पिछले साल शाओमी […]

आपला विदर्भताज्या घडामोडी

तीन दुचाकी चोरटे जेरबंद; १८ वाहने जप्त-सावंगी पोलिसांची कारवाई :सीसीटीव्हीचे चित्रिकरण ठरले फायद्याचे

वर्धा :तीन अट्टल दुचाकी चोरट्यांना सावंगी (मेघे) पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी तब्बल १८ दुचाकी जप्त केल्या आहेत. वर्धा शहरातील न्यू इंग्लिश शाळेजवळून दुचाकी चोरताना एक तरुण सीसीटीव्हीत कैद झाला होता. त्याच चित्रिकरणाच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. पंकज उर्फ गोलू सुर्यवंशी (२५), आकाश चव्हान (२०) व मयुर सोळंकी (२२) सर्व रा. अमरावती, […]

ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*परळी येथील दैठणाघाट येथे चोरी-मोठ्या प्रमाणामध्ये ऐवज व मुद्देमाल लंपास*

बीड:परळी- वै. प्रतिनिधी:- दिपक गित्ते व नितीन ढाकणे /- तालुक्यातील मोठ्याप्रमाणात लोकसंख्या असलेल्या दैठणाघाट येथे काल दि. १५-०३-२०१८ मध्यरात्री घडलेल्या चोरीच्या प्रकारामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सविस्तर वृत्त असे की परळी तालुक्यातील दैठणाघाट येथे मध्यरात्री २ वा. सुमारास चोरांनी प्रल्हाद बाबुराव मुंडे यांच्या घरी चोरी केली. प्रल्हाद मुंडे हे गावातील शाळेमध्ये सेवक […]

ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*परळीतील पोलिसांच्या विशेष पथकाची दबंग कारवाई – २० पोते गुटखा पकडला*

बीड :प्रतिनिधी नितीन ढाकणे व दीपक गित्ते /- परळीत येत असलेला टेम्पो परळी पोलिसांच्या विशेष पथकाने अडवला त्यामध्ये संशयावरून त्यांनी टेम्पोची तपासणी केली असता त्यामध्ये गुटखा आढळून आला मंगळवारी पहाटे कारवाई करत पोलिसाच्या विशेष पथकाने २० पोते गुटखा पकडला. ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोराडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नाईक […]

पंचांग

दैनिक पंचांग –  १६ मार्च २०१८

*राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक* फाल्गुन २५ शके १९३९ पृथ्वीवर अग्निवास १७:४० पर्यंत. रवि मुखात आहुती आहे. ☀ *सूर्योदय* -०६:४६ ☀ *सूर्यास्त* -१८:४० *शालिवाहन शके* -१९३९ *संवत्सर* -हेमलंबी *अयन* -उत्तरायण *ऋतु* -वसंत (सौर) *मास* -फाल्गुन *पक्ष* -कृष्ण *तिथी* -चतुर्दशी (१७:४० पर्यंत) *वार* -शुक्रवार *नक्षत्र* -शततारा (१८:१९ नंतर पू.भाद्र.) *योग* -साध्य *करण* -शकुनि (१७:४० नंतर चतुष्पाद) *चंद्र […]

ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*दंगलीला चिथावणी देणारे जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद नव्हे; तर शिवप्रेमी मिलिंद एकबोटे दंगलीचे सूत्रधार ठरवणे हीच का ‘शिवशाही’ ?* –  श्री. सुनील घनवट  (हिंदु जनजागृती समिती)

  मुंबई :- कोरेगाव-भीमा दंगलीला चिथावणी देणारे गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी आणि ‘भारत तेरे टुकडे होंगे’च्या घोषणा देणारा देशद्रोही उमर खालिद यांच्यावर गुन्हे दाखल असतांनाही त्यांना अटक न करता समस्त हिंदु आघाडीचे अध्यक्ष श्री. मिलिंद एकबोटे यांना अटक करण्यात महाराष्ट्र शासनाने धन्यता मानली, हे खेदजनक आहे. तसेच कोरेगाव-भीमा दंगलीच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र असलेले […]

ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मागासवर्गीय संघटनांचे परभणी जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण – मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षक व शिक्षिकांचा सहभाग

प्रतिनिधी:नितीन ढाकणे- राष्ट्रीय रोस्टर,हक्क,अधिकार,न्याय संघटना,भारत. संस्थापक अध्यक्ष मा .संदीप फणसे यांच्या मार्गदर्शनाखाली मागासवर्गीय संघटनेचे परभणी जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण आज झाले शिक्षण विभाग जी.प. परभणी प्राथमिक शिक्षकांची बिंदू नामावली १५/०७/२०१७ रोजी मा.व.क विभागीय कार्यालय औरंगाबाद यांनी मंजूर केलेली होती सदर बिंदूनामावलीवर काही सामाजिक संघटनांनी दबाव तंत्र निर्माण करून शासन स्तरावर चौकशीची मागणी केली सदर […]