ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विधान परिषदेच्या निवडणूकीत राष्ट्रवादीचे उमेदवार अनिकेत तटकरे 314 मतानी विजयी

रत्नागिरी – रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या निवडणूकीत राष्ट्रवादीचे उमेदवार अनिकेत तटकरे 314 मतानी विजयी झाले. त्यांनी शिवसेनेच्या अॅड राजीव साबळे यांचा पराभव केला. रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील अल्पबचत सभागृहात ही मतमोजणी झाली. शिवसेना उमेदवार अँड. राजीव साबळे कि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिकेत तटकरे बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागले होते. कोकण […]

ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नाशिकात राष्ट्रवादी-भाजपला धक्का, शिवसेनेचा विजय

नाशिक- राष्ट्रवादी-भाजपला धक्का, शिवसेनेचे नरेंद्र दराडे विजयी, दराडेंना 412 तर राष्ट्रवादीचे शिवाजी सहाणे यांना 219 मतं

ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

परभणी-हिंगोली – विप्लव बजोरिया (शिवसेना) विजयी

परभणी हिंगोली तील 501 पैकी 499 जणांनी मतदानाचा हक्क बजावला होता . मतदाराची आकडेवारी 99.60 टक्के झाली होती त्यात आता विप्लव बजोरिया (शिवसेना) विजयी  झाले आहेत

Breaking Newsअकोलाअमरावतीआपला विदर्भमहाराष्ट्र

अवैध जनावर वाहतूक करणारे पोलिसांच्या जाळ्यात

अवैध जनावरे यांची वाहतूक करणारे शिरजगाव कसबा पोलिसांच्या जाळ्यात नियोजन बद्द पद्धतीने होत होती वाहतूक,अवैध जनावर वाहतूक चे मूळ मध्यप्रदेश मध्ये चांदुर बाजार :- चांदुर बाजार तालुक्यात येणाऱ्या शिरजगाव कसबा पोलीस स्टेशन हद्दीतील कारंजा बहिरम मार्गे अवैध जनावरांची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती च्या आधारे शिरजगाव कसबा पोलिसांनी एकूण 14 जनावरांची जिवंत सुटका केली आहे.. […]

ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराष्ट्रीय

काश्मीरमध्ये महाराष्ट्रातील आमदारांच्या वाहनावरील आतंकवादी आक्रमणात सर्व सुखरूप

श्रीनगर – काश्मीरमधील पंचायत राज समितीच्या कामकाजाचा अभ्यास करण्यासाठी गेलेले महाराष्ट्रातील आमदार विक्रम काळे, तुकाराम काते, सुरेश अप्पा पाटील, सुधीर चव्हाण आणि सुधीर पारवे या ५ आमदारांच्या वाहनावर अनंतनाग येथे आतंकवाद्यांनी आक्रमण केले; मात्र यात सर्व आमदार बचावले. आतंकवाद्यांनी त्यांच्या वाहनांच्या ताफ्यावर गोळीबार केला आणि ग्रेनेड फेकला होता. यात गाड्यांचे टायर फुटले, तर एका गाडीच्या काचा […]

ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विहिरीत पडलेल्या हरणाला वाचविण्यात यश – वन विभाग व ग्रामस्थांनी यशस्वीरीत्या बाहेर काढून दिले जीवदान

कडेगांव / हेमंत व्यास :/ तडसर (ता.कडेगाव जि. सांगली) – येथे वनक्षेत्रालगतच्या विहिरीत पडलेल्या हरणाला वन विभाग व ग्रामस्थांनी यशस्वीरीत्या बाहेर काढून जीवदान दिले. त्यामुळे आज जागतिक जैव विविधता दिन खऱ्या अर्थाने साजरा झालातडसर येथे वनक्षेत्रालगत गंगाराम तुकाराम जाधव यांची विहिर आहे. वनक्षेञात पुरेसे पाणी उपलब्ध नसल्यामुळे अनेक वन्यजिव पाण्याच्या शोधात बाहेर पडतात.हे हरिण सुध्दा […]

ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*कडेगांव मधील ग्रामस्थांचा व शेतकऱ्यांचा टेंभुच्या पाण्यासाठी टाहो उपोषण सुरू*

सांगली / कडेगाव :हेमंत व्यास – कडेगाव शहरास शुध्द पाणी पुरवठा व्हावा कडेगाव तलाव टेंभू सिंचन योजनेच्या लाभ क्षेत्रात समावेश करावा.अशा विविध मागण्यांसाठी कडेगाव येथील ग्रामस्थ डी. एस.देशमुख ,राजाराम संपत माळी आणि शांताराम दीक्षित हे आज पासून आमरण उपोषणास बसले . उपोषणाच्या पहिल्या दिवशी आमदार मोहनराव कदम ,भाजपाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी भेट देऊन […]

ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिवसेना ही मर्दांची संघटना आहे – श्री उद्धव ठाकरे

नालासोपारा :- आम्ही माणसं फोडणारे नाहीत, माणसं आमच्याकडे प्रेमाने येतात – UddhavThackeray ह्यांच्याकडे उमेदवार स्वतःचा नाही, प्रचारासाठी माणसे बाहेरून मागवावी लागतात हाच तुमचा पराभव आहे – UddhavThackeray स्वत:चा लोकसभा मतदारसंघ राखू शकला नाही, असा मुख्यमंत्री इथे येऊन मार्गदर्शन करतोय – UddhavThackeray

बीडमहाराष्ट्र

अंबाजोगाई वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रसुती विभागात जन्मली मत्सपरी

१५ मिनीटांचेच आयुष्य आले वाट्याला; संशोधनासाठी होईल मदत प्रतिनिधी :- दिपक गित्ते अंबाजोगाई:- वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रसुती विभागात आज (२१ मे) रोजी सकाळी ९ वाजणेचे सुमारास एका महिलेने विचित्र बाळाला जन्म दीला. या बाळाला वैद्यकीय परीभाषेत सीरोनोमेलिया (मत्सपरी) असे म्हणातात. सदरील बाळाला अवघे १५ मिनिटांचेच आयुष्य लाभले. याबाबतची अधिक माहिती देतांना वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रसुती व स्त्री […]

अमरावतीआपला विदर्भताज्या घडामोडीमहाराष्ट्र

उद्या विधानपरिषदेच्या 6 जागांसाठी मतदान >< नाशिक मध्ये भाजपचा शिवसेनेला पाठिंबा नाही

मुंबई – राज्याच्या विधान परिषदेच्या 6 जागांसाठी उद्या मतदान होणार आहे. 21 मे रोजी हे मतदान होणार असून 24 मे रोजी मतमोजणी होणार आहे. रायगड, नाशिक, वर्धा, परभणी, अमरावती, उस्मानाबाद येथील विधान परिषदेच्या जागांसाठी ही निवडणुक होणार आहे. विधान परिषदेतील सध्याचे पक्षीय बलाबल सध्या महाराष्ट्र विधान परिषदेच्या ७८ जागांमध्ये राष्‍ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक २३ आमदार आहेत. […]