ताज्या घडामोडीसंपादकीय

… तरच हिंदु धर्माच्या विजयाची गुढी संपूर्ण विश्‍वात उभी करता येर्इल !

सनातन वैदिक हिंदु धर्मानुसार चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा हा नववर्षारंभदिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी सूर्योदयानंतर गुढी उभारून नवीन वर्षाचा मंगलमय प्रारंभ करण्याची प्रथा आहे. काही जात्यंध संघटना काही वर्षांपासून ‘गुढीपाडवा हा धर्मवीर संभाजी महाराजांची हत्या झाल्याच्या आनंदोत्सवाची परंपरा आहे’, असा जाणीवपूर्वक अपप्रचार करून लोकांचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न करत आहेत. वास्तविक धर्मवीर […]

ताज्या घडामोडीसंपादकीय

सैनिकांवर दगडफेक करणारे देशद्रोहीच !

काश्मीरमधील शौपियां येथे काही स्थानिक देशद्रोही नागरिकांनी २७ जानेवारी या दिवशी सैन्यावर तुफान दगडफेक करून एका सैन्याधिकार्‍याची हत्या करण्याचा प्रयत्न केला होता. या नागरिकांनी आमच्यावर दगडफेक करण्याची परिसीमा गाठल्यामुळेच त्यांच्यावर कारवाई केली, अशी माहिती कमांडर लेफ्टनंट जनरल डी. अनबू यांनी दिली. ते पुढे म्हणाले, ‘‘दगडफेक करणार्‍या नागरिकांवर कारवाई केली; म्हणून सैनिकांवर फौजदारी गुन्हे नोंद करणे […]