आपला विदर्भगुन्हे-वार्ताताज्या घडामोडी

आझाद नगरात हमला दोन गटात हाणामारी – हल्ल्यात 1 चा मृत्यू तर 3 जखमी

अमरावती :- ब्रेकिंग…. गाडगे नगर पोलीस स्टेशन अंतर्गत हबीब नगर जवळील स्थानिक आझाद नगर मध्ये जुन्या वादातून चाकू तलवार चालून हमला झाल्याची माहिती समोर आली आहे ज्यात 3 जण जखमी तर 1 जण मरण पावला आहे . .ज्यात गोलीबारी झाली चाकू तलवार वापरण्यात आली आहेत हमल्यात राजाभाई, नौशु, अयूब भाई घायल झाले आहेत अंसार शाह […]

आपला विदर्भगुन्हे-वार्ताताज्या घडामोडी

नागपूर :- खापरखेड्यात गुंडाची हत्या -परिसरात तणाव. पोलीस दलात खळबळ

नागपूर :- नागपुरात विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना खापरखेड्यात कुख्यात गुंड आकाश पानपट्टे यांचावर गोळ्या झाडून त्याची हत्या करण्यात आली आहे खापरखेडा कोराडी मार्गावरील राजबाबा बियर बार समोर शनिवारी रात्री 8 च्या सुमारास ही घटना घडली. सदर घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता .मृत आकाश हा एक हत्याकांडातील आरोपी देखील आहे अशी माहिती समोर आली आहे […]

गुन्हे-वार्ताताज्या घडामोडी

एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या

पंढरपूर :- उंबरे वेळापूर ( ता. माळशिरस) येथील अनुसे वस्ती (चंडकाई वाडी) येथे राहणाऱ्या सुभाष शामराव अनुसे, त्याची पत्नी व दोन मुलींचे मृतदेह पिलीव ( ता. माळशिरस) घाटात आढळून आले आहेत. अनुसे कुटंबातील ४ जणांचा हा मृत्यू आत्महत्या आहे की, घातपात याविषयी उलटसुलट चर्चा सुरू असून या घटनेने माळशिरस तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. […]

आपला विदर्भगुन्हे-वार्ता

गावठी दारू काढत असलेल्या हातभट्ट्यांवर पोलिसांची धाड – एका आरोपीला अटक

ब्राम्हणवाडा थडी / चांदुर बाजार- मिळालेल्या गुप्त बातमी वरुण चिंचकूम्ब परिसरात जंगल नाल्याचे बाजूला गावठी दारू काढत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यावरून सदर ठिकाणी धाड टाकली. सहित आरोपी किशोर रामभाऊ पटीले वय 47 वर्ष रा घाटलड़की व रामराव पतिराम पानेकर वय 60 वर्ष रा चिचकुम्ब यांपैकी एकाला मोक्यावरून अटक करण्यात आली त्यांचाकडून 100 लीटर मोहफुलांचा […]

गुन्हे-वार्ताताज्या घडामोडी

अवैध  दारूची वाहतूक करणारा आरोपी गजाआड – ब्राम्हणवाडा थडी पोलिसांची कार्यवाही

चांदुर बाजार /ब्राम्हणवाडा थडी- ब्राम्हणवाडा थड़ी येथील वासनकर फाटा ते इनामदार पूरा रोड वर मिळालेल्या गुप्त माहिती अनुसार नाकाबंदी केली असता मोटारसायकल वरून देशी दारूची वाहतूक करणाऱ्या इसमाला पोलिसांनी अटक केली आहे . आरोपी प्रवीण व्यवहारे हा त्याचा मोटरसाइकिल वरून देशी दारू च्या 48 नग पावटी घेऊन येत असताना नाकाबंदी ठिकाणी आढळून आला त्याचे कडून […]

गुन्हे-वार्ताताज्या घडामोडी

पारनेर :लोणीमावळा अत्याचार प्रकरणी तीनजण दोषी

प्रतिनिधि – उमेर सय्येद अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील लोणीमावळा येथे एका शालेय अल्पवयीन मुलीवर ऑगस्ट 2014 राेजी सामुहिक अत्याचार करण्यात आला होता. या प्रकरणी तत्कालीन पोलीस उपअधिक्षक यादवराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष विष्णू लोणकर, मंगेश दत्तात्रय लोणकर, दत्तात्रय शिंदे (सर्व रा. लोणीमावळा, ता. पारनेर) यांना अटक करण्यात आली होती. हा तपास स्थानिक पोलीस निरीक्षक यांनी […]

गुन्हे-वार्ताताज्या घडामोडी

अश्लील शिवीगाळ व धमकी प्रकरणात आरोपीला, शिक्षा

प्रतिनिधी :- गजानन खोपे वाठोडा शुक्लेश्वर :- अश्लील शिवीगाळ करू जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी आरोपी ला भातकुली न्यायल्याने एक हजार दंड न भरल्यास आठ दिवसाची कारावासाची शिक्षा सुनावली आहे, गोपाल केशव बेलसरे,असे आरोपीचे नाव आहे,२०एप्रिल २०१२ रोजी आरोपी गोपालने प्रदीप खालोकार यांना सार्वजनिक ठिकाणी अश्लील शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली.फिर्यादीने खोलापूर पोलीस स्टेशन […]

आपला विदर्भगुन्हे-वार्ताताज्या घडामोडी

राजना फाट्याजवळ अज्ञात इसमाचा मृतदेह सापडला अपघात की घातपात ? मोटर सायकल शेजारी पडून

चांदूर रेल्वे /  शहेजाद खान  –   चांदूर रेल्वे ते वर्धा रस्त्यावर राजना फाट्याजवळ रवीवारी (ता.२९)रात्री १० वाजता एका अज्ञात इसमाचा मृतदेह पडून असल्याचा आढळला. मृतकाच्या शेजारीच त्याची स्प्लेंडर दु व्हीलर (एमएच२७जे९१९९) पडून होती. त्यावरून हा अपघात आहे की घातपात आहे अशी शंका उपस्थित होत आहे. मृतकाच्या खिशात मिस्त्रीकाम करण्याचा टेप आढळून आल्याने तो मिस्त्रीकाम […]

आपला विदर्भगुन्हे-वार्ताताज्या घडामोडी

चांदुर रेल्वेत गुन्हे शाखेची क्रिकेट सट्ट्यावर धाड – दोन बुकींना अटक – अनेक दिवसांपासुन शहरात सुरू होता सट्टा

चांदुर रेल्वे – (शहेजाद खान .)    जिल्हास्तरावरच नव्हे तर आता तालुकास्तरावर सुध्दा सट्ट्यावर लाखो रूपये उधळले जात असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. चांदुर रेल्वे शहरात बुधवारी भारत-न्युझीलंड संघादरम्यान दुसऱ्या एकदिवसीय सामन्यावर सुध्दा लाखो रूपये उधळल्या गेले आहे. यामध्ये शहरात धाड टाकुन गुन्हे शाखेने दोन बुकींना अटक केली आहे. चांदुर रेल्वे शहर जिल्ह्यातील एक […]

गुन्हे-वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*चण्या बेग टोळीतील शार्पशुटर नाशकात जेरबंद तर 2 पिस्टल सह 40 काडतुस जप्त*

नगर -उमेर सय्यद / –     अहमदनगरमधील कुविख्यात चन्या बेग टोळीतील गुंड व खतरनाक शार्पशूटर तथा न्यायालयातून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झालेला शाहरूख रज्जाक शेख व त्याच्या दोन साथीदारांना अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखा व नाशिक शहर पोलीसांनी सापळा रचत पाथर्डी फाटा परिसरातून जेरबंद केले़ या तिघांकडून दोन विदेशी बनावटीची पिस्तूल, ४० जिवंत काडतूसे […]