अांतरराष्ट्रीय

ईरान और इजराइल में ठनीं, दोनों तरफ से रॉकेट- मिसाइल वार

अमेरिकी राष्ट्रपति डोनाल्ड ट्रंप द्वारा ईरान के साथ हुए परमाणु समझौते से अलग होने बाद ईरान और इजराइल में तनाव की स्थिति बनने की खबरें सामने आई हैं। जानकारी के अनुसार कई दिनों से ISIS  के हमलों से शांत सीरिया के गोलन हाइट्स स्थित इजरायली सेना के ठिकानों पर ईरानी सेना ने कई रॉकेट और […]

अांतरराष्ट्रीयबीड

सुवर्णपदक विजेता राहूल आवारेला गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानची एक लाख एक्कावन्न हजाराची मदत

पालकमंत्री ना पंकजाताई मुंडेंनी पालकत्व स्विकारत केले खास अभिनंदन बीड:नितीन ढाकणे मोठ्या बहिणीकडून मिळालेली शाबासकी मला लाख मोलाची – राहूल आवारे दि. २६ राष्ट्रकुल स्पर्धेत सुर्णपदक पटकावणारा बीडचा भूमीपुत्र राहूल आवारे याला पुढील प्रशिक्षणासाठी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने एक लाख एक्कावन्न हजाराची मदत आज देण्यात आली. राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना. पंकजाताई […]

अांतरराष्ट्रीयताज्या घडामोडी

बांगलादेशातील हिंदु कुटुंबाला धर्मांधांनी बळजोरीने घराबाहेर काढून केला घराचा लिलाव

बांगलादेशातील हिंदूंसाठी जगभरातील एकही मानवाधिकार संघटना, जागतिक नाणेनिधीच्या प्रमुख, भारतातील पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी, हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि भारत सरकार साहाय्यासाठी पुढाकार घेत नाही, हे लक्षात घ्या ! ढाका – पैशाच्या देवाण-घेवाणीवरून येथील न्यायालयाने दिलेल्या एकतर्फी निकालाचा अपलाभ घेऊन एका धर्मांधाने अनुमाने १५० गुंडांच्या साहाय्याने १२ जणांच्या हिंदु कुटुंबाच्या घरावर आक्रमण करत त्यांना घरातून हुसकावून लावले. त्यानंतर त्यांच्या १ […]

Breaking Newsअांतरराष्ट्रीय

🏅 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकांंचा सिलसिला कायम

🏅 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकांंचा सिलसिला कायम ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये आजच्या दहाव्या दिवशी बॉक्सर मेरी कोमने सुवर्णपदकाची कमाई केली. बॉक्सिंगच्या 48 किलो वजनी गटात आयर्लंडच्या क्रिस्टिना ओहारावर मात करत मेरी कोमने सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. दरम्यान गौरव सोलंकीने देखील बॉक्सिंगच्या 52 किलो वजनी गटात तर नेमबाज संजीव राजपूतने 50 मीटर रायफल […]

Breaking Newsअांतरराष्ट्रीय

भारताची गौरवपूर्ण कामगिरी

गौरव सोळंकीला सुवर्ण गोल्ड कोस्ट :राष्ट्रकुल बॉक्सिंग स्पर्धेत भारताच्या गौरव सोलंकी आणि मनीष कौशिक यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. गौरवने नॉर्थन आयर्लंडच्या ब्रँडन इरवीनचा पराभव केला.

अांतरराष्ट्रीयमहाराष्ट्रराष्ट्रीय

🏅 पंधरा वर्षाच्या अनिशचा विक्रमी ‘सुवर्ण’वेध

🏅 पंधरा वर्षाच्या अनिशचा विक्रमी ‘सुवर्ण’वेध   प्रतिनिधी:दिपक गित्ते नितीन ढाकणे ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धत भारताची पदकांची लयलूट सुरुच आहे. तेजस्विनी सावंत व अंजुम मुद्गिल यांच्यानंतर आता 15 वर्षीय अनिश भानवालाने सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे. 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकाराच्या अंतिम सामन्यात अनिशने 30 गुणांची कमाई करत […]

अांतरराष्ट्रीयताज्या घडामोडी

अल्जेरियन मिलिट्री विमान क्रॅश होऊन जवळपास 100 सैनिकांचा मृत्यू

अल्जेरियर्स (अल्जेरिया): अल्जेरियन मिलिट्री विमान क्रॅश होऊन जवळपास 100 सैनिकांचा मृत्यू झाला आहे. एएफपी या वृत्तसंस्थेने हे वृत्त दिलं आहे. हे विमान अल्जेरियातील बेछार या शहराकडे जात होतं. स्थानिक वेळेनुसार सकाळी आठ वाजता अल्जेरियातील बोऊफरिक विमानतळाजवळ ही दुर्घटना घडली. Il-76 हे विमान शेकडो सैनिकांना घेऊन जात होतं. त्यावेळी हा भीषण अपघात झाला.

अांतरराष्ट्रीयताज्या घडामोडी

पाक सैन्याच्या विरोधात वृत्त प्रसारित केल्याने प्रसिद्ध ‘जियो न्यूज’ वृत्तवाहिनीवर बंदी

इस्लामाबाद – पाकमधील प्रमुख वृत्तवाहिनींपैकी एक असलेल्या ‘जियो न्यूज’वर बंदी घालण्यात आली आहे. पाक सरकार आणि सैन्य यांच्या विरोधात बातम्या दाखवल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका करण्यात आली आहे. पाकमधील जवळपास ८० टक्के परिसरात वाहिनीचे प्रसारण बंद करण्यात आले आहे, अशी माहिती या वाहिनीच्या मुख्य संपादकांनी ‘द न्यूयॉर्क टाईम्स’ला […]

अांतरराष्ट्रीय

वैश्‍विक शांततेसाठी आतंकवाद सर्वांत मोठा धोका ! – सुषमा स्वराज

बाकू (अझरबैझान) – वैश्‍विक शांती आणि सुरक्षा यांसाठी आतंकवाद सर्वांत मोठा धोका आहे. तो आपल्या नागरिकांना लक्ष्य करतो. त्यामुळे विकासाचे लक्ष्य साध्य करण्याची क्षमता न्यून करतो, असे विधान भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी अलिप्ततावादी देशांच्या १८ व्या मध्यावधी मंत्रीस्तरीय बैठकीत केले. या वेळी त्यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये सुधारणा करण्याचीही मागणी केली.

Breaking Newsअांतरराष्ट्रीयमहाराष्ट्र

चीनची अवकाश प्रयोगशाळा पॅसिफिक महासागरात कोसळली

चीनची अवकाश प्रयोगशाळा पॅसिफिक महासागरात कोसळली चीनची पहिली अवकाश प्रयोगशाळा ‘तियाँगगाँग’ अखेर ‘ताहिती’ देशाजवळ कोसळली. यामुळे संपूर्ण भारतीयांनी सुटकेचा निश्वास सोडला कारण हि अवकाश प्रयोगशाळा भारताच्या भूमीवर कोसळण्याची शक्यता वर्तवली जात होती. भारतीय वेळेनुसार पहाटे 6:43 वाजता ‘तियाँगगाँग’ने पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला व पुढील 3-4 मिनीटांमध्ये आकाशात मोठ्या प्रमाणात उल्का सदृश्य आगीचा लोळ निर्माण करीत […]