ताज्या घडामोडीनिधन वार्तामहाराष्ट्र

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांचं वयाच्या 72 व्या वर्षी दीर्घ आजारानं निधन

मुंबई :काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्री पतंगराव कदम यांचं वयाच्या 72 व्या वर्षी दीर्घ आजारानं निधन झालं आहे स्थानिक मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

आपला विदर्भनिधन वार्ता

*जेष्ठ स्वयंसेवक प्रल्हादराव बेंडे यांचे दुःखद निधन*

अचलपूर:-अचलपूर शहरातील संघाचे जेष्ठ एकनिष्ठ स्वयंसेवक व सामाजिक कार्यकर्ते प्रल्हादराव बाळकृष्ण बेंडे यांचे ७ मार्च २०१८ रोजी सकाळी ५ वाजता दिर्घ आजाराने वयाच्या ८६ व्या वर्षी दुख:द निधन झाले त्यांचे शिक्षण-४था वर्ग न.प.प्राथमिक मराठी शाळा अब्बासपूरा येथे झाले. लहानपणापासून स्वयंसेवक संघाचे संपर्कात त्यामुळे भाषा व वाणीवर प्रभुत्व होते.लहानपणी शाखेत शिवाजीच्या गोष्टी सांगून मंत्रमुग्ध करून टाकायचे. […]

ताज्या घडामोडीनिधन वार्ताराष्ट्रीय

पालघर जिल्ह्यातील भाजप खासदार चिंतामण वनगा यांचं हृदयविकाराच्या झटक्याने दिल्लीत निधन

नवी दिल्ली :पालघर जिल्ह्यातील भाजप खासदार चिंतामण वनगा यांचं हृदयविकाराच्या झटक्याने दिल्लीत निधन झालं. दिल्लीच्या राममोहन लोहिया रुग्णालयात चिंतामण वनगा यांची प्राणज्योत मालवली. ते 67 वर्षांचे होते. कालपासून चिंतामण वनगा यांच्या छातीत दुखत होतं.

निधन वार्ता

घुईखेड येथील पत्रकार विनय गोटफोडे यांना पितृशोक

चांदुर रेल्वे – (शहेजाद खान )       तालुक्यातील घुईखेड येथील पत्रकार विनय गोटफोडे यांचे वडील ज्ञानेश्वर विठोबाजी गोटफोडे यांचे सोमवारी सायंकाळी ५.४५ वाजता दुख:द निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ७४ वर्षे होते.     त्यांच्यामागे दोन मुले, दोन मुली, जावाई, सुन, नातवंडासह बराच मोठा आप्तपरीवार आहे.

आपला विदर्भताज्या घडामोडीनिधन वार्ता

अहेरी येथील युवा पत्रकार व दैनिक पुण्यनगरीचे अहेरी तालुका प्रतिनिधी रंगय्या रेपाकवार यांचे  दुःखत निधन

विशेष प्रतिनिधी-सावंगी मेघे / गडचिरोली :अहेरी येथील युवा पत्रकार तसेच अगदी सुरवातीला विदर्भ 24 न्यूज ला देखील बातम्या पाठवणारे तसेच दैनिक पुण्यनगरीचे अहेरी तालुका प्रतिनिधी रंगय्या रेपाकवार यांचे वर्धा जिल्ह्यातील सावंगी येथील रूग्णालयात आज दुःखद निधन झाले आहे पत्रकार रंगय्या रेवाकवार हे मागिल काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. काही दिवसांपूर्वी त्यांची […]

ताज्या घडामोडीनिधन वार्ता

माजी नगराध्यक्ष अभिजीत सराड यांचे दुख:द निधन

चांदुर रेल्वे – (शहेजाद खान ) चांदुर रेल्वे नगरीचे कॉंग्रेसचे माजी युवा नगराध्यक्ष, साईनाथ कॉलनीतील रहिवासी अभिजीत अशोकराव सराड (वय-३९) यांचे गुरूवारी सकाळी अल्पशा आजाराने नागपुर येथील रूग्णालयात दुख:द निधन झाले. त्यांनी नोव्हेंबर 2015 ते 2016  पर्यंत स्थानिक नगर परीषदेचे अध्यक्षपद भुषविले. त्यांच्या निधनाने चांदुर रेल्वे तालुक्यात शोककळा पसरली आहे. त्यांच्यामागे आई, भाऊ, पत्नी, २ […]

निधन वार्ता

आनंद राऊत यांचे निधन

चांदुर रेल्वे – (शहेजाद खान )   तालुक्यातील जावरा येथील रहिवासी आनंद मनोहरराव राऊत (वय-32) यांचे पोटाच्या आजाराने हैद्राबाद येथे उपचार सुरू असतांना नुकतेच दुख:द निधन झाले.   आनंद राऊत यांचा 14 महिन्यापुर्वीच विवाह झाला होता. ते मनमिळाऊ स्वभावाचे होते. तसेच तालुक्यात एक उत्कृष्ट कबड्डी खेडाळु म्हणुन प्रचलित होते. अंत्यविधिला जावरा या गावी खेडाळु व […]