ताज्या घडामोडीफिल्मी-दुनिया

3 स्टोरीज़ का नया गीत रासलीला हुआ रिलीज

रोमांटिक गाने के साथ दर्शकों का मनोरंजन करने के बाद, अब 3 स्टोरीज़ के निर्माता ‘रासलीला’ नामक फिल्म से एक नए गीत के साथ सबका मन मोहने के लिए तैयार है.’रासलीला’ एक मजेदार और एनर्जी से भरपूर डांडिया गीत है जिसे सोसाइटी में होने वाले नवरात्री के समारोह पर फिल्माया गया है।अलौकिक राही और अमजद […]

छत्तीसगढ़

बिलासपुर हाईकोर्ट ने 12 सिविल जजों को किया स्थाई, नई पदस्थापना भी की जारी

बिलासपुर।- प्रोबेशन पीरियड पूरा करने वाले 12 सिविल जजों को स्थाई करते हुए बिलासपुर हाईकोर्ट ने उनकी नई पदस्थापना कर दी है। हाईकोर्ट के आदेश के मुताबिक श्वेता पटेल को बिलासपुर, श्वेता मिश्रा को बेमेतरा, श्री दीपक कुमार मिश्रा को राजनांदगांव, रुचिता अग्रवाल को कोरबा, ईशान व्यास को जगदलपुर, प्रीति पांडेय को जगदलपुर, अमित पात्रे को मुंगेली, अंकिता गुप्ता […]

ताज्या घडामोडीपंचांग

दैनिक पंचांग —  २३ फेब्रुवारी २०१८

  दिनांक २३ फेब्रुवारी २०१८ *राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक* फाल्गुन ०४ शके १९३९ पृथ्वीवर अग्निवास दिवसभर. शुक्र मुखात आहुती आहे. शिववास स्मशानात,काम्य शिवोपासनेसाठी अशुभ दिवस आहे. ☀ *सूर्योदय* -०७:०२ ☀ *सूर्यास्त* -१८:३४ *शालिवाहन शके* -१९३९ *संवत्सर* -हेमलंबी *अयन* -उत्तरायण *ऋतु* -शिशिर (सौर) *मास* -फाल्गुन *पक्ष* -शुक्ल *तिथी* -अष्टमी *वार* -शुक्रवार *नक्षत्र* -कृत्तिका (१०:०६ नंतर रोहिणी) […]

ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्री नाना पटोले यांची महाराष्ट्र काँग्रेस उपाध्यक्ष पदी तर भाई नगराळे यांची सरचिटणीस पदी नियुक्ती

मुंबई:- भाजपाचा खासदारकीचा राजीनामा  देत काँग्रेसमध्ये प्रवेष केलेल्या माजी खासदार श्री नाना पटोले यांची महाराष्ट्र काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.   तर सरचिटणीस म्हणून श्री भाई नगराळे यांची निवड करण्यात आली असल्याचे काँग्रेस पक्षाच्यावतीने जाहीर करण्यात आले आहे. या संदर्भातले ट्विट अधिकृत INC SANDESH वर पोस्ट करण्यात आले होते.  

आपला विदर्भताज्या घडामोडी

खा. श्री तडस यांनी श्रेय घेऊ नये – जि. प. अध्यक्ष गोंडाणे >< चांदूर येथील रेल्वे थांबा प्रकरण

चांदूर रेल्वे / शहेजाद खान-   अनेक निवेदने….मोठे जनआंदोलन….रेल्वे प्रशासनाला बेशरमचे झाड भेट….नागपुर मध्य रेल्वे कार्यालयात ठिय्या आंदोलनाचा इशारा…. रेल रोको कृती समितीच्या या सर्व प्रकारानंतर अखेर रेल्वे प्रशासन नमले. सर्व तांत्रीक बाबी दुर करून अमरावती- अजनी इंटरसिटी एक्सप्रेस व अमरावती – जबलपुर एक्सप्रेसचे चाके २६ फेब्रुवारीपासुन चांदुर रेल्वे स्टेशनवर थांबणार आहे. याबाबतचे पत्र मंगळवारी […]

आपला विदर्भ

शिवाजी महाराज जयंतीनिमित्य निघालेल्या रॅलीने दुमदुमले टेंभुर्णी – तुळजाई फ्रेंड्स क्लबचे आयोजन

चांदुर रेल्वे- (शहेजाद खान )        हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तालुक्यातील टेंभुर्णी येथे उत्साहात साजरी आली.       टेंभुर्णी गावातुन तुळजाई फ्रेंड्स क्लब व गावकऱ्यांच्या वतीने भव्य मिरवणुक काढण्यात आली होती. डीजेच्या तालावर ‘शिवाजी महाराज की जय, जय शिवराया’ च्या जयघोषाने टेंभुर्णी गाव दुमदुमले होते. यावेळी तरूणाईचा एकच […]

आपला विदर्भताज्या घडामोडी

शिवजयंती निमित्त टोंगलाबाद येथे 51 तरुणांनी केले रक्तदान – ग्राम स्वच्छता अभियान राबवुन शिवजयंती साजरी

चांदूर रेल्वे:- (शहेजाद खान ) चांदूर रेल्वे तालुक्यातील टोंगलाबाद येथे तरुणांनी रक्तदान करून शिवजयंती साजरी केली. शिवाजी महाराजांचे आदर्श समोर ठेऊन गावातील तरुणांनी एकत्र येऊन एक अनोखी संकल्पना मांडली व रक्तदान करण्याचा संकल्प केला. शिवजयंतीचे औचित्त्य साधून गावातील 51 तरुणांनी रक्तदान करून शिवजयंती साजरी केली. या वेळी विनोबा भावे सावंगी मेघे हॉस्पिटल येथील चमू उपस्थित […]

आपला विदर्भ

चिमुकले व महिलांनी साजरी केली शिवाजी महाराज जयंती – रेल्वे स्टेशन परीसरात केले आयोजन

चांदुर रेल्वे – (शहेजाद खान  )       हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सगळीकडे साजरी होत असतांना स्थानिक रेल्वे स्टेशन परीसरात चिमुकल्यांनी व महिलांनी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली.       सर्वप्रथम शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करून हारार्पण करण्यात आले व उपस्थितांनी अभिवादन केले. यानंतर रेल्वे स्टेशन परीसरातील स्नेहल […]

आपला विदर्भताज्या घडामोडी

आकोटमध्ये पुस्तके वाटप करत रयतेच्या राजाला मानाचा मुजरा शिवजयंती निमित्य तरुणांचा कौतुकास्पद उपक्रम

आकोटः (संतोष विणके )   शालेय पाठ्यपुस्तका बाहेरील व पराक्रमा पलीकडील शिवराय विध्यार्थ्यांना कळावे या उद्देशाने अकोट शहरातील विविध शाळेत पुस्तक वाटप करुन रयतेचे जाणते राजे छञपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करण्यात आला. शिवजयंती निमित्य दि.20 मंगळवारला हा अनोखा उपक्रम शहरातील विविध शाळेत मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.यामध्ये न.पा. शाळा क्र.५,शाळा क्र६ शाळा क्र ७ सह […]

आपला विदर्भताज्या घडामोडी

प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन-आ.डॉ.अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा पुढाकार.

  अमरावती :मोर्शी तालुक्यातील ३४ अप्पर वर्धा धरणग्रस्तांचे ९ वर्षापूर्वी शासनाने मोर्शीत पुनर्वसन केले होते, परंतु पुनर्वसित धरणग्रस्तांचा उदरनिर्वाह सुरळीत चालवा यासाठी सन २००८-२००९ वर्षापासून शेतजमीन वाहीपेरी करिता दिली होती, आणि सध्या पण आहे. परंतु याच जमिनीबद्दल शासनाने अतिक्रमणाच्या केसेस दाखल करून गुन्हे दाखल केले आहेत असे गुन्हे मागे द्यावे, व शेतकऱ्यांना योग्य मोबदला […]