महाराष्ट्र

अल्पसंख्यांक आयोगाच्या अध्यक्ष पदी शाहरुख मुलाणी यांची नियुक्ती करावी – इसाक खडके

मुंबई. ( विशेष प्रतिनिधी )  –   महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाच्या अध्यक्ष पदी ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे महाराष्ट्र राज्य सचिव शाहरुख मुलाणी यांची नियुक्ती करावी असे महाराष्ट्र राज्य मुस्लिम खाटीक समाजाचे चिटणीस इसाक खडके यांनी सांगितले आहे. खडके म्हणाले की, गेली अनेक वर्षांपासून महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष तथा इतर संविधानिक पदे रिक्त आहेत. […]

आपला विदर्भताज्या घडामोडी

अभिनेत्री श्रीदेवीला माणुसकी संस्थेची श्रध्दांजली..

चांदुर रेल्वे – (शहेजाद खान )  माणुसकी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने पद्मश्री पुरस्कार प्राप्त स्वर्गीय अभिनेत्री श्रीदेवी यांची रांगोळी कलाकृती रेखाटुन आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी कला शिक्षक श्री.उज्वल पंडेकर यांनी रांगोळी कलेतुन श्रीदेवीचे चित्र रेखाटुन नावीन्यपूर्ण कलाकृतीतून कलावंत या नात्याने “एका कलाकाराला दुसऱ्या कलाकाराने वाहिलेली श्रध्दांजली. ही कलाकृती शहरवासीयांना पाहण्या करीता डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्केट, नगर […]

महाराष्ट्र

जागतिक मूत्रपिंण्ड दिन(किडनी) निमित्त विशेष जणजागर कार्यक्रम

अनिल चौधरी /पुणे- आपल्या शरीरातील अत्यंत महत्वाच्या आणि अतिशय कार्यदक्ष असणाऱ्या मूत्रपिंण्ड(किडनी) या अवयवावरील व्याख्यान आयोजित केले आहे. 9 मार्च 2018 या जागतिक मूत्रपिंण्ड दिन(किडनी) निमित्त डॉ अभय सदरे यांच्या वतीने आरोग्य विषयक व्याख्यान व हिंदी संगीत रजनी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.अजय चंदनवाले (अधिष्ठाता बी.जे मेडिकल कॉलेज ससून रुग्णालय) आणि प्रमुख पाहुणे […]

ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*राजा शिवछत्रपती महानाट्याचा महाप्रयोग परळी वैजनाथ येथे संपन्न*

परळी वैजनाथ(बीड):नितीन ढाकणे :- नाथ प्रतिष्ठान आयोजित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आयोजित *राजा शिवछत्रपती* या महानाट्याचे आयोजन करण्यात आले होते या महानाट्याचे उदघाटन विरोधी पक्षनेते धनंजयजी मुंडे साहेब,माजी मंत्री प्रकाश दादा सोळंके,बाळासाहेब आजबे,महेंद्रजी गर्जे,यांच्या प्रमुख उपस्थीती मध्ये नेत्रदीपकरीत्या संपन्न झाले.. महानाट्याचे विशेष 180 कलावंत हत्ती,घोडे,उंट यांचा सहभाग होता भव्य रंगमंच,दोनशेहुन अधिक कलाकार,घोडदळ […]

आपला विदर्भताज्या घडामोडी

*देव नेहमी माणसात पाहावा ह्या गाडगेबाबांच्या वचनाची पुर्ती केली तरुणांनी*

अचलपूर:- आज होळीचा सण सर्वत्र मोठ्या आनंदाने साजरा होत आहे.यानिमीत्त मीष्ठांनावर ताव मारण्याचा बेत सोडून अचलपूरचे काही तरूण वृध्दाश्रमात जाऊन तेथील वृध्दांना पुरणपोळीची मेजवानी देतात गाडगेबाबा नेहमीच आपल्या किर्तनातून म्हणायचे *देव माणसात पाहावा* ह्या वचनाची पुर्ती केली. अचलपूर शहरातील भरत वानखडे व भुषण वानखडे यांचा होळीच्या दिवशी वाढदिवस आजचा तरुण वाढदिवस एखाद्या हाँटेल अथवा निसर्गरम्य […]

ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भारतीय जनता पार्टीची उपमहापौर पदाच्या निवडणुकीतून माघार – प्रायश्चित म्हणून उपमहापौर पदाची निवडणूक लढविनार नसल्याची माहिती

प्रतिनिधी – उमेर सय्यद – अहमदनगर – अहमदनगर महानगर पालिकेची उपमहापौर पदाची निवडणूक येत्या 5 मार्च रोजी होणार आहे मात्र भारतीय जनता पार्टीच्या माजी उपमहापौर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल अपशब्द वापरल्याने त्याचा प्रायश्चित म्हणून उपमहापौर पदाची निवडणूक लड्विनार नसल्याची माहिती दिलीप गाँधी यांनी दिली आहे दरम्यान बीजेपी चा माजी उपमहापौर श्रीपाद चिंदम याने […]

ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

(म्हणे) ‘सीतेप्रमाणे नेहमी स्त्रियांनाच अग्नीपरीक्षा द्यावी लागणार का ?’ – आमदार विद्या चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस

मुंबई – रामराज्यात सीतेला अग्नीपरीक्षा द्यावी लागली होती. सीतेप्रमाणे नेहमी स्त्रियांनाच अग्नीपरीक्षा द्यावी लागणार का ?, असे आक्षेपार्ह वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सौ. विद्या चव्हाण यांनी विधान परिषदेत केले. २८ फेब्रुवारी या दिवशी लक्षवेधी प्रश्‍नांवरील चर्चेच्या वेळी जातपंचायतीच्या अंतर्गत समाजात चालू असलेल्या कुप्रथा रोखण्यासाठी शासन कोणती कार्यवाही करणार, या गंभीर प्रश्‍नावर चर्चा चालू असतांना कौमार्य चाचणीच्या […]

पंचांग

दैनिक पंचांग – ०२ मार्च २०१८

*राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक* फाल्गुन ११ शके १९३९ ☀ *सूर्योदय* -०६:५७ ☀ *सूर्यास्त* -१८:३७ *शालिवाहन शके* -१९३९ *संवत्सर* -हेमलंबी *अयन* -उत्तरायण *ऋतु* -शिशिर (सौर) *मास* -फाल्गुन *पक्ष* -कृष्ण *तिथी* -प्रतिपदा *वार* -शुक्रवार *नक्षत्र* -पू.फा. *योग* -धृति *करण* -बालव (१७:३१ नंतर कौलव) *चंद्र रास* -सिंह *सूर्य रास* -कुंभ *गुरु रास* -वृश्चिक *राहु काळ* -१०:३० ते १२:०० […]