आपला विदर्भ

इंटरमिजीएट ड्रॉर्इंग ग्रेड परीक्षेत आदित्य चांदूरे तालुक्यातून अव्वल >< इंदिरा गांधी विद्यालयाचा विद्यार्थी

चांदूर रेल्वे / शहेजाद खान – महाराष्ट्र कला संचालनालयाच्या वतीने सन २०१७-१८ मध्ये घेण्यात आलेल्या इंटरमिजीएट ड्रॉर्इंग ग्रेड परीक्षेत ‘ए ‘ग्रेड मिळवून आदित्य अनिल चांदूरे यांने चांदूर रेल्वे तालुक्यातून अव्वल क्रमांक पटकविला आहे. आदित्य हा चांदूर रेल्वे तालुक्यातील आमला विश्वेश्वर येथील इंदिरा गांधी विद्यालयाचा विद्यार्थी आहे. आपल्या यशाचे श्रेय त्याने कला शिक्षक ईश्वर घाटोळ, भूषण […]

आपला विदर्भ

चांदूर रेल्वे बसस्थानकावर मराठी वाचन सप्ताहाला सुरूवात – २७ ते ५ मार्च पर्यंत चालणार सप्ताह

सवलतीच्या दरात मराठी पुस्तके विक्रीला चांदूर रेल्वे/ शहेजाद खान – महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून मंगळवार (ता.२७) पासुन चांदूर रेल्वे बस स्थानक येथे मराठी वाचन सप्ताहाला सुरूवात करण्यात आली. हा सप्ताह ५ मार्च पर्यंत चालणार असून या निमित्त राज्यात बस स्थानकावर पुस्तक विक्रेत्याकडून सवलतीचा दराने मराठी पुस्तके विक्रीला ठेवण्यात […]

आपला विदर्भताज्या घडामोडी

पत्नी परत मिळण्यासाठी तरूणाचा टाहो – एक महिण्यापूर्वी पुणे येथे केला आंतरजातीय विवाह

घरच्यांचा विरोध, पत्नीला परत आणुन घरी ठेवले डांबुन चांदूर रेल्वे / शहेजाद खान – कॉलेजमध्ये शिकतांना दोघात प्रेमाचा अंकुर फुटला . अशातच तरूण पुण्याला कंपनीत खासगी  नोकरी लागला. दोघांनी एक साथ राहण्याचे पक्के केले आणि एक महिण्यापूर्वी पुणे येथे आंतरजातीय विवाह केला. या विवाहाची माहिती घरच्यांना माहित पडताच मुलींच्या नातेवाईकांनी बे-कायदेशीरपणे व बळजबरीने मुलीला पुण्यावरून […]

ताज्या घडामोडीधार्मिक

संत तुकोबाचे चरित्र अलौकिक आहे! -ज्ञानेश प्रसाद पाटील <> ग्यानबा तुकाराम जयघोषाने दुमदुमली संतवाडी

आकोट (संतोष विणके ) येथून जवळच असलेल्या श्री क्षेत्र कालवाडी ला संत तुकाराम बीज सोहळा भक्तीमय वातावरणात पार पडला. बीजेला गावोगावचे भक्तगणांनी संत दर्शनार्थ गर्दी केली होती गुरुवर्य श्री संत वासुदेव महाराज यांचे प्रेरणा व वै पंजाबराव हिंगणकर यांचे पुढाकाराने तुकाराम महाराजाचे पहीले मंदिर म्हणून या क्षेत्राला वारकरी भाविकांत अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे.येथे […]

आपला विदर्भताज्या घडामोडी

*परतवाङा शहरातील विविध समस्यांबाबत  मुख्याधिकारी यांना निवेदन*

अचलपूर:- परतवाङा अचलपुर शहरामध्ये दिवसेंदिवस नागरीकांच्या समस्या वाढत असल्यामुळे नगर-उपाध्यक्ष शशिकांतजी जैस्वाल यांच्या नेत्तुत्वात भाजपा नगरसेवकांनी दिले मुख्याधिकारी प्रदिप जगताप यांना निवेदन. अचलपूर परतवाडा जुळ्या शहरातील विकास कामे जवळपास पुर्णपणे थंडबस्त्यात गेल्याचे दिसत आहे.शहरात एकही रस्ता चालण्यास योग्य नाही.प्रभाग क्रमांक 8 गोवर्धन विहार,सैतुतबाग या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात यावे,घरकुल वाटपात पि.आर.कार्ड ची अट रद्द करून खरेदी […]

ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

Jamiat Ulama -i- Maharashtra मराठा व धनगर समाजाच्याच नाही तर कुठल्याही घटकाचा आरक्षणाचा विरोधी नाही >< लोकमत १८ वाहिनी वरील बातमी साफ खोटी - मौलाना नदीम सिद्दीक्की

लोकमत १८ वाहिनी वर खटला दाखल करणार – मौलाना नदीम सिद्दीक्की Jamiat Ulama -i- Maharashtra मुंबई :- महाराष्ट्र सरकार तर्फे मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणा विरोधात सोशल मिडीयावर वायरल होत असलेली विडीओ क्लिप खोटी व निराधार असल्याचे Jamiat Ulama -i- Maharashtra यांनी खंडन केले आहे. Jamiat Ulama -i- Maharashtra मराठा व धनगर समाजाच्याच नाही तर कुठल्याही घटकाचा आरक्षणाचा […]

आपला विदर्भताज्या घडामोडी

वाठोडा शुक्लेश्वर – खोलापूर मार्गावर अवैध देशी दारु जप्त – होळी आणि रंगपंचमी निमित्त ठिकठिकाणी कारवाई

ठाणेदार सतीश चवरे यांची कारवाई प्रतिनिधी :- गजानन खोपे वाठोडा शुक्लेश्वर :-खोलापूर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या वाठोडा शुक्लेश्वर येथुन अवैध देशी दारु येत असल्याची गोपनीय माहिती खोलापूर पोलीसांना मिळाली त्या माहिती च्या आधारे आरोपीचा पाटलाग करून अवैध देशीदारू पोलिसांनी जप्त केल्याची घटना 2मार्च रोजी दुपारी 3.३०वाजताच्या सुमारास घडली,अजीत खाँ,नजाकत खाँ वय २८वय रा.खोलापुर असे आरोपीचे […]

आपला विदर्भ

खोलापूर येथे युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

गजानन खोपे / वाठोडा शुक्लेश्वर :- भातकुली तहसील अंतर्गत येणाऱ्या खोलापूर येथील २२वर्षीय युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रंगपंचमीच्या दिवशी रात्री ९.३०वाजता च्या सुमारास ही घटना घडली, गोपाल रुपराव कुपडे रा खोलापूर कोळी पुरा असे युवकाचे नाव आहे , गोपाल च्या वडिलाने पोलीस स्टेशन ला जाऊन तक्रार दाखल केली, घटनेची माहिती मिळताचा […]

Breaking Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आम आदमी पार्टी महाराष्ट्र तर्फे युथ विंग साठी युवक मेळाव्याचे आयोजन

औरंगाबाद :- आम आदमी पार्टी महाराष्ट्र तर्फे महाराष्ट्रातील आप युथ विंग आणि छात्र युवा संघर्ष समिती च्या कार्यकर्त्यांची बैठक औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आली आहे.सोमवार,५ मार्च, २०१८  सकाळी ११ वाजता:हॉटेल द जेन्टलमन,76 -2,धुत हॉस्पिटल समोर एन -2,सिडको औरंगाबाद येथे युवक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. छात्र युवा संघर्ष समिती हि आम आदमी पक्षाची युथ विंग […]

ताज्या घडामोडीधार्मिक

जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे सदेह वैकुंठगमन झाल्याचे तत्कालीन संदर्भ !

फाल्गुन कृष्ण पक्ष द्वितीया (३ मार्च २०१८) या दिवशी असलेल्या ‘तुकाराम बीज’च्या निमित्ताने…   जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचे सदेह वैकुंठगमनच झाले. स्वतः भगवंत त्यांना नेण्याकरिता वैकुंठाहून आले आणि त्यांना सदेह वैकुंठात घेऊन गेले. हे त्रिवार सत्य आहे; पण काही पुरोगामी लोक, हिंदु धर्म विध्वंसक संघटना, हे ‘तुकाराम महाराजांचे सदेह वैकुंठगमन झाले नसून त्यांचा खून […]