ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*‘एन्.सी.ई.आर्.टी.’च्या पाठ्यपुस्तकांत छत्रपती शिवराय आणि महाराणा प्रताप यांचा इतिहास घेणे, हे हिंदुत्ववादी संघटनांच्या लढ्याचे यश !*

छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, बाजीराव पेशवे आदी राष्ट्रपुरुषांच्या योगदानामुळे आज हिंदु समाज अभिमानाने जगत आहे. दुर्दैवाने केंद्रीय स्तरावरील ‘एन्.सी.ई.आर्.टी.’च्या पाठ्यपुस्तकांत गेली कित्येक वर्षे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास केवळ 6 ओळींत शिकवला जात होता, तर महाराणा प्रताप यांचा नाममात्र उल्लेख या पुस्तकात होता; मात्र अकबर, बाबर आदी मुघल आक्रमकांचा इतिहास पानेच्या पाने भरून इतिहास शिकवला […]

आपला विदर्भताज्या घडामोडी

*अचलपूर शहरात निघाली छ.शिवाजी महाराज जयंती निमित्त भव्य शोभायात्रा*

श्री प्रमोद नैकेले- अचलपूर:- तिथी नुसार ४ मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सर्वत्र साजरी करण्यात आली यानिमीत्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.अचलपूर शहरात भव्य शोभायात्रा काढून जयंती साजरी करण्यात आली. अचलपूर शहरातील जगदंब देवी संस्थान सरमसपुरा येथून दरवर्षी तिथी नुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती निमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात येते.यावर्षी शिवसेनेच्या नगराध्यक्षा […]

ताज्या घडामोडीधार्मिक

आकोटातील सुवर्ण विहार येथे मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत तयारी – विविध कार्यक्रमांच्या आयोजनासह ,समाज संमेलन

आकोटः (संतोष विणके ) थोर संत श्री संत नरहरी महाराज यांच्या मुर्तीसह ईतर मुर्त्यांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आकोट येथील सुवर्ण विहार मंदीरात दि.११ ते १५ मार्च दरम्यान आयोजीत करण्यात आला आहे.या सोहळ्याला विविध संत ,महंत,व मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामध्ये धार्मिक अध्यात्मिक कार्यक्रमासह सामाजीक कार्यक्रम पार पडणार आहेत अशी माहीती ४मार्च ला सुवर्ण विहार येथे आयोजीत […]

आपला विदर्भताज्या घडामोडी

ब्रिटिश कालीन तहसिल को लगा ग्रहण – अधिकारीयो के बंगले बने विरान

शहर के शासकीय अधिकारीयो के बंगलो की हालत खराब   रात में भूत बंगले की तरह दिखाई पडते है शासकीय निवासस्थान. चांदूर रेलवे – (शहेजाद खान)  चांदूर रेलवे शहर में उपविभागीय अधिकारी,तहसिलदार,निवासी नायब तहसीलदार,मंडल अधिकारी,पटवारी, पंचायत समिती के बिडीओ,नगर परिषद मुख्याधिकारी,वन अधिकारी,पोलिस अधीक्षक,न्यायदंडाधिकारी,ग्रामीण रुग्णालय के वैद्यकीय अधिकारी,कर्मचारी, उपअभियंता बांधकाम विभाग,तहसिल, पाटबंधारे विभाग के साथ शहर में […]

पंचांग

दैनिक पंचांग —  ०५ मार्च २०१८

दिनांक ०५ मार्च २०१८ राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक फाल्गुन १४ शके १९३९ पृथ्वीवर अग्निवास २६:५३ नंतर. ☀ *सूर्योदय* -०६:५५ ☀ *सूर्यास्त* -१८:३७ *शालिवाहन शके* -१९३९ *संवत्सर* -हेमलंबी *अयन* -उत्तरायण *ऋतु* -शिशिर (सौर) *मास* -फाल्गुन *पक्ष* -कृष्ण *तिथी* -चतुर्थी *वार* -सोमवार *नक्षत्र* -चित्रा *योग* -वृद्धि *करण* -बव (१४:५७ नंतर बालव) *चंद्र रास* -कन्या (१०:१२ नंतर तुळ) […]