ताज्या घडामोडीलाईफ-स्टाईल

Mi TV 4A 32,43 इंच भारत में हुआ लॉन्च, जानें कीमत, स्पेसिफिकेशन और फीचर

आज भारत में एक इवेंट के दौरान शाओमी Mi TV 4A 32-इंच और Mi TV 4A 43-इंच स्मार्ट TV लॉन्च किए हैं। शाओमी Mi TV 4A 43-इंच मॉडल की कीमत 22,999 रुपए है। जबकि, Mi TV 4A 32-इंच मॉडल की कीमत 13,999 रुपए है। वहीं, Mi TV 4A कंपनी की आधिकारिक वेबसाइट Mi.com, फ्लिपकार्ट और […]

ताज्या घडामोडीफिल्मी-दुनिया

हेट स्टोरी सीरीज़ की चौथी फिल्म हेट स्टोरी 4 रिलीज के लिए तैयार >< शुक्रवार को बॉक्स ऑफिस देगी दस्तक

मुंबई। हेट स्टोरी सीरीज़ की चौथी फिल्म हेट स्टोरी 4 रिलीज के लिए तैयार है और इस शुक्रवार को बॉक्स ऑफिस पर दस्तक दे देगी। वैसे तो हेट स्टोरी सीरीज की पहली तीनों फिल्में भी बेहद बोल्ड थीं और इसीलिए ए सर्टिफिकेट ही मिला था, लेकिन कहा जा रहा है कि हेट स्टोरी 4 की एक्ट्रेस उर्वशी रौतेला ने अपनी मादक […]

आपला विदर्भताज्या घडामोडी

सर्पदंशाने महिलेचा मृत्यु जवळा (धोत्रा) येथील घटना

चांदूर रेल्वे – (शहेजाद खान )      सर्प दंशाच्या सगळीकडे घटना घडत असतांनाच जवळा (धोत्रा) येथे सर्पदंशाने एका महिलेचा मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना घडली.    प्राप्तमाहितीनुसार, चांदूर रेल्वे तालुक्यातील जवळा (धोत्रा) येथील किराणा व्यवसायी रविंद्र देशमुख यांची पत्नी कुमोद रविंद्र देशमुख (वय ४५) ह्या सोमवारी सर्व कामे आटोपुन रात्री ११ वाजता झोपण्याच्या तयारीत होत्या. […]

ताज्या घडामोडीधार्मिक

श्री एकनाथषष्ठी निमित्ताने – थोर संत एकनाथ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !

द्वारकेचि मूर्ती एकनाथा घरी । पाणी वाहे हरि कावडीने ॥ १ ॥श्रीखंड्या चंदन उगाळूनि करी । वस्त्र गंगातिरी धूत असे ॥ २ ॥सेवेसी तत्पर उभा ठायी ठायी । देवपूजेसमयी तिष्ठतसे ॥ ३ ॥निळा म्हणे देव रावे ज्याचे घरी । दत्तचौपदार करितसे ॥ ४ ॥ – श्री संत निळोबाराय संत ज्ञानेश्वरांच्या नंतर सुमारे २५० वर्षांनी संत […]

आपला विदर्भ

भाजपाच्या शहरध्यक्षपदी प्रसन्ना पाटील यांची निवड – जिल्हाध्यक्ष दिनेश सुर्यवंशी यांनी केली घोषणा

चांदूर रेल्वे – (शहेजाद खान ) –      भाजपाच्या चांदूर रेल्वे शहराच्या अध्यक्षपदाची निवडणुक नुकतीच पार पडली. यामध्ये अध्यक्षपदाची माळ प्रसन्ना पाटील (चौधरी) यांच्या गळ्यात पडली आहे.      भारतीय जनता पक्षाची बैठक नुकतीच स्थानिक विश्रामगृहात पार पडली. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष दिनेश सुर्यवंशी यांनी माजी आमदार अरूण अडसड यांच्या उपस्थितीत चांदूर रेल्वे शहरध्यक्षपदी प्रसन्ना […]

आपला विदर्भताज्या घडामोडी

घुईखेड येथे आज ‘सरकार आपल्या दारी’ – किशोर तिवारी करणार शेतकऱ्यांच्या विविध समस्यांचे निवारण

चांदूररेल्वे  (शहेजाद खान )- चांदूर रेल्वेवरून १७ कि. मी. अंतरावरील घुईखेड येथील जि.प. परिसरातील प्रकल्पग्रस्त शेतकरी शेतमजूर यांच्याकडून आदिवासी विकास, ग्रामविकास, कृषी, महसूल, वन, आरोग्य, सहकार, वीज, सिंचन, शिक्षण, पोलीस, अन्न सुरक्षा या विभागाच्या प्रचंड तक्रारी आल्यामुळे या विभागाच्या सर्व जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांसह तक्रारी समाधान करण्यासाठी ‘सरकार आपल्या दारी’ हा कार्यक्रम आज ७ मार्च रोजी घुईखेड […]

आपला विदर्भ

परिसरातील कचरा गोळा करून पर्यावरणपूरक होळी साजरी – इंदिरा नगरातील चिमुकल्यांचा उपक्रम

चांदुर रेल्वे – (शहेजाद खान .)  साफसफाईच्या जनजागृतीसाठी शासनातर्फे लाखो रूपये खर्च केले जातात. अशातच शहरातील इंदिरा नगर परीसरातील चिमुकल्यांनी  पारंपरिक पद्धतीला फाटा देत परिसरातील सर्व कचरा गोळा करून अनोखी होळी पेटवून एक वेगळा संदेश दिला.    शासन पातळीवर सर्वत्र ग्रामस्वच्छता अभियानाची सक्ती होत असतानाही ग्रामीण भागात आजही स्वच्छतेबाबत अनास्था आहे. गावोगावी स्वच्छतेविषयी जनजागृती होत […]

आपला विदर्भ

देगूळखेडा – खोलापुर मार्गावर अवैध वाळू वाहतूक करणारा महेद्र पिकअप जप्त

प्रतिनिधी/ गजानन खोपे- :खोलापुर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या देगूळखेडा -खोलापुर मार्गावर अवैध रेती वाहतुक करीत असलेल्या ची गोपनिय माहिती च्या आधारे खोलापूर पोलीसांनी नाकाबंदी करून महेद्र पिक अप वाहन पकडल्याची घटना ५ मार्च रोजी ९.३० रात्री च्या सुमारास घडली ,तसेच संबंधित वाहन विना रॉयलटी असल्याचे आढळून आला .महेद्र पिक अप क्रमांक एम एच ३० एल […]

आपला विदर्भ

*जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी भव्य रोगनिदान शिबिरचे आयोजन – खंडेलवाल आयुर्वेद चिकीत्सालयाचा उपक्रम*

परतवाडा :श्री प्रमोद नैकेले- जागतिक महिला दिनानिमित्त ९, १०, ११ मार्च रोजी महिलांसाठी भव्य रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर डॉ. गोतमारे हॉस्पिटलजवळ, लाकुड बाजार, परतवाडा येथे ९ ते ११ मार्चदरम्यान सकाळी १० ते सायं ५ या वेळेत होईल. शिबिरात प्रकृती परीक्षण, ब्लड शुगर, आहार विषयक सल्ला, तज्ञ वैद्यांकडून आरोग्य तपासणी, […]