आपला विदर्भनिधन वार्ता

*जेष्ठ स्वयंसेवक प्रल्हादराव बेंडे यांचे दुःखद निधन*

अचलपूर:-अचलपूर शहरातील संघाचे जेष्ठ एकनिष्ठ स्वयंसेवक व सामाजिक कार्यकर्ते प्रल्हादराव बाळकृष्ण बेंडे यांचे ७ मार्च २०१८ रोजी सकाळी ५ वाजता दिर्घ आजाराने वयाच्या ८६ व्या वर्षी दुख:द निधन झाले त्यांचे शिक्षण-४था वर्ग न.प.प्राथमिक मराठी शाळा अब्बासपूरा येथे झाले. लहानपणापासून स्वयंसेवक संघाचे संपर्कात त्यामुळे भाषा व वाणीवर प्रभुत्व होते.लहानपणी शाखेत शिवाजीच्या गोष्टी सांगून मंत्रमुग्ध करून टाकायचे. […]

ताज्या घडामोडीलाईफ-स्टाईल

31 मार्च को खत्म हो रहा है जियो का प्राइम मेंबरशिप, देखे क्या होगा नया प्लान

रिलायंस जियो ने पिछले साल मार्च में प्राइम मेंबरशिप की घोषणा की थी। कंपनी ने जानकारी दी। इसके तहत यूजर 99 रुपये चुका कर प्राइम मेंबर बन सकते थे। कंपनी ने भरोसा दिया था कि प्राइम मेंबर्स को अलग से बेनिफिट मिलेंगे और पूरे साल खास आॅफर भी देखने को मिला। हालांकि जैसा कि मालूम […]

महाराष्ट्र

आपण होऊ दुष्काळ मुक्त……

शेगांव:- आज शेगांव येथे सुजलाम-सुफलाम बुलढाणा या मिशन अंतर्गत भारतीय जैन संघटना आणि प्रशासन यांच्या संयुक्त विद्यामानाने सामाजिक उपक्रमाचा पारंभ झाला मराठवाडा धर्तीवर जे शासनाने नदी,नाले व तलाव याचे खोली कारण केले त्याचा फायदा आज आपण पाहत आहात त्यामळे तेथील अनेक जिल्हे तालुके जलयुक्त झाले. बुलढाणा जिल्हा हा जलयुक्त करण्यासाठी तसेच पाणी टंचाईवर मात करण्यासाठी […]

ताज्या घडामोडीराष्ट्रीय

नवीन कुमार यांच्या विरोधात ठोस पुरावाच नाही ! – विशेष अन्वेषण पथकाच्या अधिकार्‍याची माहिती

बेंगळुरू – गौरी लंकेश हत्या प्रकरणात अटक केलेले ‘हिंदु युवा सेने’चे श्री. नवीन कुमार यांच्या विरोधात ठोस पुरावा मिळाला नाही, अशी माहिती विशेष अन्वेषण पथकाच्या (एस्आयटीच्या) अधिकार्‍याने दिली. यामुळे गौरी लंकेश हत्या प्रकरणाशी संबंध नसतांनाही श्री. नवीन कुमार यांना गेल्या २० दिवसांपासून विनाकारण पोलीस कोठडीत ठेवल्याचे उघड झाले आहे. पोलिसांना महत्त्वाच्या गुन्ह्याचा छडा लावल्याचे श्रेय, तसेच […]

ताज्या घडामोडीराष्ट्रीय

निरपराध हिंदु कार्यकर्त्यांना नाहक गोवण्याचे षड्यंत्र थांबवा ! – विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना

बेंगळुरू – पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या प्रकरणात निरपराध हिंदु कार्यकर्त्यांना नाहक गोवण्याचे षड्यंत्र थांबवावे, अशी मागणी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केली. गौरी लंकेश यांच्या हत्येच्या प्रकरणी निरपराध हिंदूंना गोवण्याच्या षड्यंत्राच्या विरोधात विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी कर्नाटकातील मंगळुरु, शिवमोग्गा, बेळगाव, बागलकोट आणि हुब्बळ्ळी या ठिकाणी आंदोलन केले. त्यामध्ये ही मागणी करण्यात आली. आंदोलनांनंतर हिंदुत्वनिष्ठांच्या वतीने राज्यपालांना देण्यासाठीचे निवेदन  […]