ताज्या घडामोडीनिधन वार्तामहाराष्ट्र

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांचं वयाच्या 72 व्या वर्षी दीर्घ आजारानं निधन

मुंबई :काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्री पतंगराव कदम यांचं वयाच्या 72 व्या वर्षी दीर्घ आजारानं निधन झालं आहे स्थानिक मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या- श्रीपाद छिंदमला अखेर जामीन मंजूर >< कोणत्याही क्षणी जेलबाहेर येणार

अहमदनगर :राजे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या श्रीपाद छिंदमला अखेर जामीन मंजूर झाला आहे. 15 हजाराच्या जातमुचलक्यावर जिल्हा सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे जामीन दिल्यावर छिंदम केव्हाही कारागृहाच्या बाहेर येऊ शकतो अशी माहिती समोर आली आहे

आपला विदर्भताज्या घडामोडी

दिव्यांगाच्या 3% निधी संदर्भात प्रहार चा अकोला महानगरपालीकेवर हल्लाबोल- सुतळी बॉम्ब फोडून आंदोलन ..!

अकोला – आज प्रहार पक्षातर्फे अकोला येथे दिव्यांगाच्या 3% निधी संदर्भात अकोला महानगरपालिका आयुक्ताच्या कार्यालयावर शासनाला जागे करण्यासाठी सुतळी बाँब फोडुन अभिनव आंदोलन करण्यात आले. यावेळी मनपा. आवारात प्रचंड गदारोळ उळाला. तसेच मनपा.मधील सर्व अधीकारी वर्ग घाबरून कार्यालयाच्या बाहेर पडले . सर्व कार्यकर्त्यांना पोलीसांनी पकडुन सिटी कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये आणण्यात आले .यावेळी निलेश ठोकळ […]

आपला विदर्भताज्या घडामोडी

तीन वर्षापासुन फरार  आरोपी अखेर खोलापूर पोलीसांचा जाळ्यात

गजानन खोपे/ वाठोडा शुक्लेश्वर :- खोलापूर येथून गेल्या तीनवर्षापुर्वी जनावरे चोरी प्रकरणी आरोपी फरार होता शेख हमीद, शेख, मलग वय अंदाजे ३० वर्षे रा आकोट फाईल अकोला असे अटक केल्या आरोपीचे नाव आहे, शेख हमीद हा आरोपी आकोट फाईल अकोला येथे राहत्याघरी असलेल्याची गुप्त माहिती खोलापूर पोलीसांना मिळाली, त्याच माहिती च्या आधारे, पोलिसांनी सापळा रचुन […]

आपला विदर्भ

“युवकांच्या विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प”:-आकाश सातपुते(अभाविप अचलपूर)

अचलपूर / श्री प्रमोद नैकेले/- अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या द्वारे महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प २०१८-१९ आज विधानसभेत मांडण्यात आला यात विशेषता युवक,शेतकरी,ग्रामीण जनता,उद्योग,रोजगरनिर्मिती,कौशल्य विकास,शेतीचा शाश्वत विकास,मागसवर्गीय या सर्व क्षेत्राचा समतोल राखनारा हा अर्थसंकल्प होता, या अर्थसंकल्पा मध्ये युवकांचा विचार करता स्पर्धा परीक्षेच्या निकालाचा टप्पा वाढवन्याच्या दृष्टीने राज्यातील सर्व जिल्ह्यमध्ये स्पर्धा परीक्षा केंद्र उभरण्या साठी ५० कोटि […]

आपला विदर्भताज्या घडामोडी

स्थायी समितीच्या सभापतीपदी श्री विवेक कलोती यांची निवड

अमरावती अमरावती :अमरावती महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी आज भाजपचे विवेक कलोती यांची अविरोध निवड झाली आहे. आज स्थायी समिती सभापतीपदासाठी निवडणुक होणार होती. भाजपचे विवेक कलोती एकमेव उमेदवार रिंगणात असल्याने त्यांची सभापतीपदी अविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. कलोती यांच्या निवडीनंतर भाजप कार्यकर्त्यांनी महापालिका मुख्यालय परिसर आणि भाजप कार्यालयासमोर एकच जल्लोष साजरा केला. महापौर […]

आपला विदर्भताज्या घडामोडी

शासकीय धान्य गोदामपालक कैलास पुरी निलंबीत – जिल्हाधिकारी यांचे आदेश >< धान्य वाटपामध्ये अफरातफरी व अनियमितता भोवली

चांदुर रेल्वे – (शहेजाद  खान) –       शासकीय धान्य गोदामामधील धान्य वाटपात अफरातफरी व अनियमितता आढळल्यामुळे गोदामपालक कैलास पुरी यांना जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांच्या आदेशाने निलंबित करण्यात आले आहे.       जिल्हाधिकारी यांच्या आदेशात नमुद केल्याप्रमाने, १ फेब्रुवारी रोजी निरीक्षण अधिकारी पी. जी. देशमुख व पुरवठा निरीक्षक एस. पी. ढगे यांनी शहरातील […]