ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अल्पवयीन मुलीची एकतर्फी प्रेम प्रकरणातून गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस 

केज तालुक्यातील ढाकेफळ येथे दहावीची परीक्षा देत असलेल्या अल्पवयीन मुलीची एकतर्फी प्रेम प्रकरणातून गळा आवळून हत्या केल्याची घटना उघडकीस आली. तिची हत्या केल्यानंतर प्रियकरानेही स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी रात्री अकरा ते साडे अकराच्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. दहावीच्या वर्गात शिकत असलेल्या सुनिता चटप व गणेश थोरात याच्यांत प्रेमसंबंध होते. दोन […]

ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*अ.भा.वारकरी मंडळाच्या वतीने 51 रणरागीनींचा गौरव*

बीड :(परळी वैजनाथ ) नितीन ढाकणे / दीपक गित्ते- जागतीक महिला दिनानिमित्त अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने संगम येथे विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी बजावलेल्या 51 महिलांचा गौरव करण्यात आला. हजारोंच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमातील सत्काराने अनेकजणी भारावून गेल्या. संगम सारख्या एखाद्या छोट्याश्या गावात एवढा भव्य कार्यक्रम घेण्याची ही बहुदा जिल्ह्यातील पहिलीच वेळ असावी, आम्ही या […]

अांतरराष्ट्रीयताज्या घडामोडीफिल्मी-दुनिया

अनुष्का शर्मा यांच्या ‘परी’ या चित्रपटावर पाकिस्तानात बंदी !

नवी देहली – अनुष्का शर्मा यांच्या ‘परी’ या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटात ‘काळी जादू’चे समर्थन करण्यात आले, तसेच हा चित्रपट इस्लामविरोधी असल्याचा आरोप करत पाकिस्तानमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. पाकिस्तानी चित्रपट परिनिरीक्षण मंडळातील सूत्राने सांगितल्यानुसार ‘परी’  चित्रपटात कुराणातील आयातांमध्ये हिंदु मंत्रही मिसळण्यात आले आहेत. याशिवाय काळी जादू करण्यासाठी कुराणातील आयातांचा वापर करत इस्लामचे नकारात्मक […]

ताज्या घडामोडीराष्ट्रीय

खारुवा (उत्तरप्रदेश) येथे समाजकंटकांनी श्री हनुमानाची मूर्ती फोडली

नेत्यांच्या पुतळ्यांनंतर आता देवतांच्या मूर्ती समाजकंटकांचे लक्ष्य देवतांच्या मूर्तींची तोडफोड करणारे हिंदुद्वेष्टेच होत ! सरकारने अशांना अटक करून जन्माची अद्दल घडेल अशी शिक्षा करावी, अशी हिंदूंची मागणी आहे !   बलिया – ऐतिहासिक नेत्यांच्या पुतळ्यांची तोडफोड चालू असतांनाच, आता समाजकंटकांनी देवतांच्या मूर्तींना लक्ष्य करणे चालू केले आहे. खारुवा (उत्तरप्रदेश) या गावातील एका शेतकर्‍याच्या शेतात असलेल्या श्री […]

पंचांग

दैनिक पंचांग —  १० मार्च २०१८

*राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक* फाल्गुन १९ शके १९३९ ☀ *सूर्योदय* -०६:५१ ☀ *सूर्यास्त* -१८:३९ *शालिवाहन शके* -१९३९ *संवत्सर* -हेमलंबी *अयन* -उत्तरायण *ऋतु* -शिशिर (सौर) *मास* -फाल्गुन *पक्ष* -कृष्ण *तिथी* -अष्टमी (०७:०७ पर्यंत) *वार* -शनिवार *नक्षत्र* -मूळ *योग* -सिद्धि *करण* -कौलव (०७:०७ नंतर तैतिल) *चंद्र रास* -धनु *सूर्य रास* -कुंभ *गुरु रास* -वृश्चिक *राहु काळ* -०९:०० […]

पंचांग

दैनिक पंचांग —  ०९ मार्च २०१८

*राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक* फाल्गुन १८ शके १९३९ ☀ *सूर्योदय* -०६:५२ ☀ *सूर्यास्त* -१८:३८ *शालिवाहन शके* -१९३९ *संवत्सर* -हेमलंबी *अयन* -उत्तरायण *ऋतु* -शिशिर (सौर) *मास* -फाल्गुन *पक्ष* -कृष्ण *तिथी* -अष्टमी *वार* -शुक्रवार *नक्षत्र* -ज्येष्ठा *योग* -वज्र *करण* -बालव (१८:१६ नंतर कौलव) *चंद्र रास* -वृश्चिक *सूर्य रास* -कुंभ *गुरु रास* -वृश्चिक *राहु काळ* -१०:३० ते १२:०० […]