आपला विदर्भताज्या घडामोडी

गळफास लावुन युवकाची आत्महत्या

चांदूर रेल्वे / शहेजाद खान – स्थानिक शिवाजी नगर येथील राम विलास चौधरी (वय२४) याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (ता.१०) उघडकीस आली. मृतक राम हा मोलमजुरी करीत होता. त्यांच्या पश्चात तीन भाऊ, आईवडिल आहेत. शाम चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीवरून चांदूर रेल्वे पोलीसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक […]

ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाराष्ट्र मानवाधिकार आयोगाकडून सीबीआयच्या संचालकांना १५ लाख रुपये दंड -हत्येचे अन्वेषण करतांना हलगर्जीपणाचा ठपका

मुंबई – महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआयच्या) संचालकांना १५ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. एम्.बी.ए पदवीचे शिक्षण घेणार्‍या एका विद्यार्थ्याच्या हत्येचे चुकीचे अन्वेषण केल्याने न्याय मिळण्यास विलंब झाल्याने हा दंड त्यांना ठोठावण्यात आला आहे. आयोगाचे म्हणणे आहे की, गेल्या ७ वर्षांपासून या मुलाचे पिता न्यायाची वाट पाहात होते; मात्र दंडाधिकारी न्यायालयाला लक्षात आले […]

पंचांग

दैनिक पंचांग —  १२ मार्च २०१८

दिनांक १२ मार्च २०१८ *राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक* फाल्गुन २१ शके १९३९ ☀ *सूर्योदय* -०६:४९ ☀ *सूर्यास्त* -१८:३९ *शालिवाहन शके* -१९३९ *संवत्सर* -हेमलंबी *अयन* -उत्तरायण *ऋतु* -शिशिर (सौर) *मास* -फाल्गुन *पक्ष* -कृष्ण *तिथी* -दशमी (११:१४ पर्यंत) *वार* -सोमवार *नक्षत्र* -पू.षाढा (०९:४६ नंतर उ.षाढा) *योग* -वरीयान *करण* -भद्रा (११:१४ नंतर बव) *चंद्र रास* -धनु (१६:२५ नंतर […]