ताज्या घडामोडीधार्मिक

अमरावती जिल्ह्यातील ब्राम्हणवाडा-भगत येथे उद्या पासून भक्ती-शक्ती संगम सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह कीर्तन महोत्सव – महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे आयोजन

अमरावती /विशेष प्रतिनिधी :- जेष्ठ समाजसेवक श्री अन्ना हजारे यांची विशेष उपस्थिती      भक्ती-शक्ती संगम सोहळा, कीर्तन महोत्सव आणि श्रीमद गाथा पारायण कार्यक्रम उद्या दिनांक १४  ते २१ मार्च  दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन उद्या बुधवारी  (दि. १४) सकाळी श्री विठ्ठल रुख्मिणी संस्थान आनंदधाम ब्राम्हणवाडा-भगत(निचित) शिराळा जिल्हा अमरावती येथे होणार आहे. महोत्सवाच्या […]

आपला विदर्भताज्या घडामोडी

अमरावतीत महापालिका आयुक्तांची खुर्ची टांगली उड्डाणपुलाला- युवा स्वाभीमानचे आंदोलन.

घरकुल प्रकरण के मामले में अमरावती मनपा आयुक्त की कुर्सी राजकमल चौराहे पर लटकायी युवा स्वाभिमान ने कुछ समय वो खुर्ची वैसीही झुलती रही बाद मे पुलीस ने उसे निकाल लिया

फिल्मी-दुनिया

मिस आणि मिसेस भारत आयकॉन 2018 – प्रत्येक घरातील मिस आणि मिसेससाठी हा सन्मान सोहळा

अनिल चौधरी / पुणे- रॉयल हेरिटेज ग्रुपतर्फे मिस आणि मिसेस भारत आयकॉन हा थाटामाटाचा भारतातील कार्यक्रम आहे.प्रत्येक घरातील मिस आणि मिसेससाठी हा सन्मान सोहळा आहे. मिस आणि मिसेस भारत आयकॉनचे आयोजक आणि दिग्दर्शक श्री.अखिल बन्सल मिसेस भारत आयकॉन्च्या उत्तुंग यशानंतर श्री.अखिल बन्सल रॉयल हेरिटेजचे अध्यक्ष हे मिस आणि मिसेस भारत आयकॉन्चा दुसरा सिझन घेऊन येत […]

आपला विदर्भ

आकोट आयटीआय च्या रासेयो स्वयंसेवकांचे रक्तदान शिबीर संपन्न

अकोट/ संतोष विनके – रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे.जिल्ह्यातील रुग्णांसाठी रक्ताची गरज ओळखून येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने सोमवार (ता.१२)ला आयोजित रक्तदान शिबीरात रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन हे सर्वश्रेष्ठ दान केले. या शिबीराचे उदघाटन कौशल्य विकास उद्योगाचे सहाय्यक संचालक डी.एल.ठाकरे यांनी केले.तर अध्यक्षस्थान प्राचार्य पी.के.खुळे यांनी भूषविले. प्रमुख अतिथी म्हणून अकोटच्या स्टेट […]

आपला विदर्भताज्या घडामोडी

अमरावती विदर्भ पाटबंधारे मंडळातील यांत्रिकी विभागाच्या रेकॉर्ड रूमला भीषण आग- 1977 पासूनच्या सर्विस बुक , पेन्शन केस, एमबी रेकॉर्ड जळले

अमरावती :- आज पहाटे च्या सुमारास अमरावती विदर्भ पाटबंधारे मंडळातील यांत्रिकी विभागाच्या रेकॉर्ड रूमला भीषण आग लागली – ज्यात 1977 पासूनच्या सर्विस बुक , पेन्शन केस, एमबी रेकॉर्ड, कॉम्पुटर जळले आहेत ऑर्गनायझेशन यांत्रिकी विभाग अमरावती ऑफिस चे सर्व रेकॉर्ड कॉम्पुटर आस्थापना 1 ते 5 चा सगळं रेकॉर्डड जळाला स्टोअर सेक्शन सहित. सकाळी ६ वाजता ही […]

आपला विदर्भताज्या घडामोडी

संत नरहरी महाराज मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा शोभायाञेने दुमदुमले आकोट

आकोट(संतोष विणके ) अकोला मार्गावरील सुवर्ण विहार येथे संपन्न होत असलेल्या संत नरहरी महाराज मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्य काल( दि.११ला ) आकोट शहरातुन महाराजांच्या मुर्तीसह ईतर मुर्तींची भव्य दिव्य शोभायाञा काढण्यात आली.आकोट शहरातुन निघालेल्या या भव्य दिव्य विशाल शोभायाञेने शहर दुमदुमुन गेले होते.शोभायाञेची सुरवात सायं .५वा.नरसिंग मंदीर पटांगण येथुन करण्यात आली. ही शोभायाञा याञा चौक,शनिवारा,केशवराज […]

ताज्या घडामोडीराष्ट्रीय

श्री प्रमोद मुतालिक यांच्यासह श्रीराम सेनेच्या सर्व कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता -मंगळुरू (कर्नाटक) येथील पबवरील आक्रमणाचे प्रकरण

बेंगळुरू – मंगळुरू येथील पबमध्ये झालेल्या आक्रमणाच्या प्रकरणात दक्षिण कन्नड तिसर्‍या जिल्हा सत्र न्यायालयाने सर्व ३० आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणी श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांनाही आरोपी बनवण्यात आले होते. न्यायाधीश मंजूनाथ यांनी हा निकाल दिला. या निकालानंतर श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. २४ जानेवारी २००९ या दिवशी मंगळुरू येथील ‘अ‍ॅम्नेशिया […]

ताज्या घडामोडीसंपादकीय

… तरच हिंदु धर्माच्या विजयाची गुढी संपूर्ण विश्‍वात उभी करता येर्इल !

सनातन वैदिक हिंदु धर्मानुसार चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा हा नववर्षारंभदिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी सूर्योदयानंतर गुढी उभारून नवीन वर्षाचा मंगलमय प्रारंभ करण्याची प्रथा आहे. काही जात्यंध संघटना काही वर्षांपासून ‘गुढीपाडवा हा धर्मवीर संभाजी महाराजांची हत्या झाल्याच्या आनंदोत्सवाची परंपरा आहे’, असा जाणीवपूर्वक अपप्रचार करून लोकांचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न करत आहेत. वास्तविक धर्मवीर […]

आपला विदर्भताज्या घडामोडी

रेल रोको कृती समितीने केला पत्रकार संघटनेचा सत्कार

चांदूर रेल्वे – (विशेष प्रतिनिधी ) –     शहरात एकाच दिवशी २ रेल्वे थांबा मिळाला. हा थांबा मिळावा यासाठी वृत्तपत्रांतुन स्थानिक पत्रकारांनी चांगले लिखान करून रेल रोको कृती समितीला सहकार्य केले. यामुळे अखिल भारतीय भारतीय पत्रकार संघटनेचा सत्कार खासदार रामदास तडस यांच्या हस्ते करण्यात आला. या सत्काराचे आयोजन रेल रोको कृती समितीच्या वतीने करण्यात […]

आपला विदर्भताज्या घडामोडी

रेल्वे थांब्याचा विजय माझा नसुन चांदुरवासीयांचाच – @RamdasTadasMP >< रेल रोको कृती समितीतर्फे फटाक्यांच्या आतषबाजीत 'नागरी सत्कार'

चांदुर रेल्वे – (शहेजाद  खान )  भारतातील जवळपास ५ हजार ५०० गाड्यांचे विविध स्टेशन थांब्याचे प्रस्ताव प्रलंबित आहे. एवढ्यातुनही चांदुर रेल्वे शहराला एकाच वेळी २ गाड्यांचे थांबे मिळाले, ते मिळाले केवळ आंदोलनाच्या माध्यमातुन. जनआंदोलनाशिवाय काहीच होत नाही. शहरात थांबा मिळाल्यामुळे प्रवाशांची सोय होईल व रेल्वेचे सुध्दा उत्पन्न वाढेल. हा विजय माझा नसुन चांदुरवासीयांचा असल्याचे प्रतिपादन […]