पंचांग

दैनिक पंचांग –  १४ मार्च २०१८

*राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक* फाल्गुन २३ शके १९३९ पृथ्वीवर अग्निवास १५:०८ पर्यंत. केतु मुखात आहुती आहे. शिववास १५:०८ पर्यंत नंदीवर नंतर भोजनात,काम्य शिवोपासनेसाठी १५:०८ पर्यंत शुभ नंतर अशुभ दिवस आहे. ☀ *सूर्योदय* -०६:४८ ☀ *सूर्यास्त* -१८:४० *शालिवाहन शके* -१९३९ *संवत्सर* -हेमलंबी *अयन* -उत्तरायण *ऋतु* -शिशिर (सौर) *मास* -फाल्गुन *पक्ष* -कृष्ण *तिथी* -द्वादशी (१५:०८ पर्यंत) *वार* […]

आपला विदर्भताज्या घडामोडी

चांदूर रेल्वे न. प. चे मुख्याधिकारी यांना तत्काळ निलंबित करा – नितीन गवळींची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार >< प्रवासी निवारा पुर्णत्वास अजुनही प्रतिक्षाच

चांदूर रेल्वे – (शहेजाद खान ) –     चांदूर रेल्वे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी काहीच कामे करीत नसुन कर्तव्यात कसूर करणार्‍या अशा अधिकार्‍यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी माजी न. प. उपाध्यक्ष तथा आम आदमी पार्टीचे अमरावती संयोजक नितीन गवळी यांनी जिल्हाधिकारी यांना उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत दिलेल्या निवेदनातुन केली आहे. चांदूर रेल्वे शहरात असे अनेक कामे आहे […]

ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

परळी वैजनाथ येथे मध्य रात्री अतिरिक्त पोलीस अधीक्षक पथकाने केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणात गुटखा पकडला

नितीन ढाकणे /- परळी वैजनाथ येथे मध्य रात्री अतिरिक्त पोलीस अधीक्षक पथकाने केलेल्या कारवाईत एम.एच.२५ यू १०४९. या गाडीतून मोठ्या प्रमाणात गुटखा पकडला अधिक माहिती लवकरच मिळेल

ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*गोवंशीय जनावरांची तस्करी; तिघांवर गुन्हा* मोठं रॅकेट सहभागी असल्याचा संशय

बीड :परळी वैजनाथ / नितीन ढाकणे- परळी :सध्या मोठ्या प्रमाणामध्ये होत असलेली गोवंशीय जनावरांची तस्करी ही पोलीस प्रशासनासाठी मोठी कसरतीची बाब झाली आहे. अशाच आठ गोवंशीय जनावरे टेम्पोमध्ये बंदीस्त करून कत्तलखान्याकडे घेऊन जात असताना परळी वैजनाथ येथे ,हनुमान चौकाजवळ काही तरुणांनी अडविली व पोलिसांच्या स्वाधीन केली. याप्रकरणी तिघांवर गुन्हा नोंदविण्यात आला व जीपचालकाने […]

ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्री मिलिंद एकबोटे यांना अटक – घरी जाऊन पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई

पुणे:भीमा कोरेगाव हिंसाचार भडकवल्याचा आरोप असलेल्या मिलिंद एकबोटे यांना अखेर अटक झाली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी त्यांचा घरी जाऊन अटक केली. काही वेळापूर्वीच सुप्रीम कोर्टाने मिलिंद एकबोटे यांना अंतरिम जामीन देण्यास नकार दिला होता. त्यानंतर काही वेळातच पोलिसांनी एकबोटेंना अटक केली. यापूर्वी हायकोर्टानेही एकबोटेंचा जामीनअर्ज फेटाळला होता. त्यामुळे एकबोटेंना कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता होती.

आपला विदर्भताज्या घडामोडी

विहित वेळेत माहिती न देणे भोवले – न. प. च्या दोन अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

चांदूर रेल्वे – (शहेजाद खान .)       माहितीच्या अधिकारात मागितलेली माहिती विलंबाने देणे स्थानिक नगर परीषदच्या दोन अधिकाऱ्यांचा चांगलेच भोवले आहे. दोन अधिकाऱ्यांविरूध्द व्दितीय अपील सुनावणीमध्ये दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.      सविस्तर माहितीनुसार, स्थानिक मिलींद नगर येथील रहिवासी गौतम अण्णाजी जवंजाळ यांनी स्थानिक नगरपरीषदमध्ये माहितीच्या अधिकारातुन १८ फेब्रुवारी २०१५ रोजी शौचालय बांधकाम […]

छत्तीसगढ़ताज्या घडामोडी

अपराध धार्मिक शिक्षा से ही रुकेंगे, कानून से नहीं -:शंकराचार्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती जी महाराज

कवर्धा ( छत्तीसगढ़ )- पूज्य शङ्कराचार्य जी महाराज ने कवर्धा की जनता को दिया धर्मसन्देश। कवर्धा, छत्तीसगढ़ में विराजमान ,अनन्तश्रीविभूषित उत्तराम्नाय ज्योतिष्पीठाधीश्वर एवं पश्चिमाम्नाय द्वारका शारदापीठाधीश्वर जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री स्वरूपानन्द सरस्वती जी महाराज नकल दिनाँक 13 -3-18 को पत्रकारों को संबोधित करते हुए कहा कि आदिवासियों की समस्या है गरीबी। उनका धर्म हिन्दू है। […]