Daily Archives: November 11, 2018

धनगर आरक्षणासाठी राज्यव्यापी पिवळं वादळ धडक मोर्चात सहभागी व्हा – सतीश हांडे

अकोट/संतोष विणके धनगर आरक्षणाचा मागणीसह इतर मागण्या च्या समर्थनार्थ औरंगाबाद येथे दिनांक 13 नोव्हेंबरला राज्यव्यापी पिवळं वादळ धडक मोर्चा आयोजित केला आहे.या मोर्चात मोठ्या...

एक दिवा आनंदाचा… भुमिने साजरे केले आदिवासी बांधवांसोबत दीपपर्व

महादान मोहीमेंतर्गत केले फराळ व कपड्यांचे वाटप आकोट/संतोष विणके सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणाऱ्या भूमी फाउंडेशन ने दरवर्षी प्रमाणे यावेळी ही आदिवासी गावांमध्ये जाऊन दिवाळी तथा...

स्व.संजय कटारिया मेमोरियल ट्रस्ट आणि जगदंब पब्लिक स्कुल चा सलग तिसऱ्या वर्षी उत्स्फुर्त असा...

चांदुर बाजार :-बादल डकरे - संपूर्ण देशात दिवाळी सण साजरा झाला चिखलदरा तालुक्यातील रायपूर तसेच बोरताखेड्या या गावातील नागरिकांना जगदंब पब्लिक स्कुल तसेच स्व.संजय...

धाडसी तरुणींच्या सतर्कतेने आकोट शहर पोलीसांनी पकडला अट्टल घरफोड्या

चोरट्याकडुन हजोरो रुपायांचा मुद्देमाल जप्त आकोट/प्रतीनीधी पोलीस आणि जनता सतर्क असली की गंभीर गुन्ह्यावर सुद्धा नियंत्रण ठेवता येते हे अकोट शहरात दिसून आले,शहरातील नया प्रेस...

उस्मानाबाद- सुतळीबाँम्ब भांडणात अंगावर फेकला ; लहान मुलगा गंभीर

उस्मानाबाद- ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारा व मांगल्याचा तेजोत्सव म्हणजे दिवाळी, या उत्सवात प्रत्येक जन एकमेकांचे हित चिंतत असतो परंतु उस्मानाबाद जिल्ह्यातील कौडगाव तांड्यावर मात्र एका...

लोकसभेचा आखाडा पेटणार ; उद्योजक मोरे यांच्या गावभेटी

लोकसभेचा आखाडा गाजविण्यासाठी उद्योजक मोरे यांच्या गावभेटीबार्शी तालुका दौऱ्यात मल्ल मनोज माने यांचा चांदीची गदा देऊन सन्मानउस्मानाबाद- लोकसभेचा आखाडा गाजवण्यासाठी इच्छुक असलेले दानशुर व्यक्तीमत्व...

लोहारा येथे मौलाना अबुल कलाम यांची जयंती साजरी

लोहारा येथे मौलाना अबुल कलाम यांची जयंती साजरीलोहारा/प्रतिनिधीदि ११/११/२०१८लोहारा शहरातील आझाद चौकात भारत रत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती प्रतिमेचे पूजन करून साजरी...

विजय महाडिक यांना पी.एच.डी. पदवी प्रदान

विजय महाडिक यांना पीएच.डी. पदवी प्रदानसोलापूर प्रतिनिधी : रजनी साळवेअकलूज येथील शंकरराव मोहिते महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागाचे संशोधक विद्यार्थी विजय भारत महाडिक यांना सोलापूर विद्यापीठाकडून...

भाऊ कदम यांनी मागितली आगरी समाजाची माफी – आगरी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याच प्रकरण

भाऊ कदम यांनी आगरी समाजाची माफी मागितली आहे 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातील एका व्यक्तिरेखेमुळे आगरी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या प्रकरणी आगरी-कोळ्यांच्या विविध...
- Advertisement -

Stay connected

0FansLike
0FollowersFollow
285FollowersFollow
0SubscribersSubscribe