भारतीय अंतराळ संशोधन(ISRO) संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ३१३ जागा

0
594

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इसरो) यांच्या आस्थापनेवर सहाय्यक आणि वरिष्ठ लिपिक पदांच्या एकूण ३१३ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १ ऑगस्ट २०१७ आहे.