समीर गायकवाड यांना सशर्त जामीन मंजूर:- महाराष्ट्र सोडण्यास बंदी

0
566
Google search engine
Google search engine

कोल्हापूर : कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाड  यांना  सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. महाराष्ट्र सोडून न जाणे, पासपोर्ट कोर्टाच्या ताब्यात देणं अशा विविध अटी समीर गायकवाडवर घालण्यात आल्या आहेत.