मोठ्या प्रतीक्षेनंतर राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर

0
609
विभागनिहाय निकाल
कोकण -96.18 टक्के
कोल्हापूर – 93.59 टक्के
पुणे – 91.95 टक्के
मुंबई – 90.09 टक्के
औरंगाबाद – 88.15 टक्के
नाशिक – 87.76 टक्के
लातूर – 85.22 टक्के
अमरावती – 84.35 टक्के
नागपूर – 83.67 टक्के
कुठे पाहाल निकाल?
http://mahresult.nic.in/ या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना त्यांचा सविस्तर निकाल पाहायला मिळेल. या निकालाकडे राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.