अवैध इंग्लिश दारूची वाहतूक करणारा गजाआड – ​ब्राम्हणवाडा थडी पोलिसांची कार्यवाही 

0
624
Google search engine
Google search engine

बादल डकरे  / चांदुर बाजार –

 

पोलीस उपनिरीक्षक सचिन वाकडे यांच्या पथकाची कार्यवाही

 

पोलिसांना गुप्त माहिती मिडाळी कि अजरुद्दीन सलीमोद्दीन हा मध्य प्रदेश च्या सीमेलागतचे विश्रोळी या गावामधून इंग्लिश दारूची वाहतूक करीत आहे.तसेच ब्रा थडी पोलीस स्टेशन चे उपनिरीक्षक यांनी आपली टीम तयार करून विश्रोळी रोड ने गेले असता वाटच अवैध दारूची वाहतूक करणार असरुद्दीन सलीमोद्दीन वय 30 वर्ष याला ताब्यात घेतले .त्याच्या कडून पोलिसांना  36 इंग्लिश दारू नग अंदाजे किंमत 7200तसेच मोटार सायकल क्रमांक MH 27 AU8183 किंमत अंदाजे 35000 ताब्यात घेण्यात आली आहे.तसेच आरोपीला अटक करून त्याच्या वर पुढील कार्यवाही ब्रा थडी पोलीस करीत आहे.सदर कार्यवाही ठाणेदार सचिन तायवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन वाकडे उपनिरीक्षक ,रवींद्र शिंपी पोलीस कॉस्टेबल, नाईक पोलीस कॉस्टेबल सचिन बुजाडे यांनी केली .