​माजी नगरसेवक श्री प्रशांत महल्ले  यांचा पत्नीने केली आत्महत्या 

0
1095
Google search engine
Google search engine

अमरावती:-
स्थानिक महानगरपालिकेचे माजी नगरसेवक श्री प्रशांत महल्ले यांचा पत्नी सौ प्रणिता प्रशांत महल्ले (वय 40 वर्ष) यांनी   आज राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.   

कठोर टॉवर लाईन भागातील डॉ पंजाबराव देशमुख कॉलनीमधील महल्ले निवास येथे  आज दुपारी 2:30 च्या सुमारास घरी कुणीही नसताना  त्यांनी फाशी घेतली तदनंतर त्यांना स्थानिक जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले 
अधिक तपास गाडगे नगर पोलीस स्टेशन चे अधिकारी श्री फुंडकर हे करीत आहेत