भाजप आमदार आशिष शेलार यांनी आझाद मैदानात येण्यास मराठा कार्यकर्त्यांकडून मज्जाव 

0
938
Google search engine
Google search engine


भाजप आमदार आशिष शेलार यांनी आझाद मैदानात येण्यास मराठा कार्यकर्त्यांकडून मज्जाव करण्यात आला. मराठा मोर्चेकऱ्यांनी घोषणाबाजी करुन आशिष शेलार यांना धक्काबुक्की केल्याचं सांगण्यात येत आहे.