रितेश देशमुखचं मराठा मोर्चाबाबत मध्यरात्री ट्विट!

0
474

दरम्यान मुंबईत आज मराठा मोर्चा होत आहे. राज्यभरातील मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहेत. या मोर्चेकरांना रितेश देशमुखने ट्विटदारे आपला पाठिंबा दर्शवल्याचं चित्र आहे.