श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय मोपचा 98•91 टक्के

0
1134
Google search engine
Google search engine

.रिसोड / वाशिम  महेन्द्र महाजन /-
                एच.एस.सी.परिक्षा फेब्रुवारी २०१७ चा निकाल ३० मे २०१७ ला जाहीर झाला असुन श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाचा मागील वर्षाच्या तुलनेत उत्क्रूष्ट निकाल लागलाआहे.विज्ञान शाखेचा 99•24 तर कला शाखेचा 98•91लागला असुन एकुण निकालाची टक्केवारी 98•91 इतकी आहे.विज्ञान शाखेमध्ये कु.उर्वशी मनिषराव देशमुख 88•92 प्रथम,हिमांशु मनोज सोनटक्के 86•15 द्वितीय, कु.श्रेया रामचंद्र जाधव82•62 तिसरा क्रमांक तर कला शाखेतुन अमर अरुण ठोके 83•38 प्रथम कु.अंकिता विलास जायभाये 79•38 द्वितीय, महादेव ज्ञानबा खंडागळे 78 व कु.शिवाणी गजानन पवार 78 हे दोघेही तिसय्रा क्रमांकाने पास झाले.
                      विशेष म्हणजे अर्थशास्त्र या कठीण विषयात अमर ठोके याला 92 गुण तर महादेव खंडागळे याला 89 गुण मिळाले आहेत.विज्ञान शाखेतुन 131 पैकी 130 विद्यार्थी चांगल्या गुणांनी पास झाले.तर कला शाखेतुन 52 पैकी 51 विद्यार्थी चांगल्या गुणांनी पास झाले आहेत.कला शाखेत नियमित 48 विद्यार्थ्यीपैकी (60 ते 70 टक्के) गुणांनी 24 विद्यार्थी तर( 70 ते 90 टक्के) गुणांनी 14 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. प्रथम श्रेणीत 48 पैकी 35 पैकी विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यीचे संस्थेचे अध्यक्ष अँड किरणराव सरनाईक,श्री.अरुणभाऊ सरनाईक, सचिव श्री.लाहोरे सर, शिवाजी किड्स वाशीमचे अध्यक्ष श्री. स्नेहदिप सरनाईक,शाळा समिती अध्यक्ष डॉ.गोपीकिसन सिकची,श्री.जनार्दन नरवाडे,डाँ.रामेश्वर नरवाडे,श्री.जुगलकिशीर शर्मा, शाळेचे प्राचार्य श्री.डि.एन.अघडते सर यांनी कौतुक केले