एनटीपीसी-सेल पॉवर कंपनी लि. मध्ये गेट-२०१७ अंतर्गत अभियांत्रिकी पदाच्या १५ जागा

0
586
Google search engine
Google search engine

ईलेक्ट्रीकल इंजिनीअरींग (४ जागा)
शैक्षणिक अर्हता : 
ईलेक्ट्रीकल / ईलेक्ट्रीकल आणि ईलेक्ट्रॉनिक्स / ईलेक्ट्रीकल, इन्स्ट्रुमेंटशन आणि कंट्रोल / पॉवर सिस्टीम्स ॲण्ड व्हॉल्टेज / पॉवर इलेक्ट्रॉनिक्स / पॉवर इंजिनीअरींग

मॅकेनिकल इंजिनीअरींग (७ जागा)
शैक्षणिक अर्हता : 
मॅकेनीकल / प्रोडक्शन / इंडस्ट्रीअल इंजिनीअरींग / प्रोडक्शन अँड इंडस्ट्रीअल / थर्मल / मॅकेनिकल आणि ॲटोमेशन पॉवर इंजिनीअरींग

इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनीअरींग (२ जागा)
शैक्षणिक अर्हता : 
ईलेक्ट्रानिक्स ॲण्ड इन्स्ट्रुमेंटेशन / इन्स्ट्रुमेंटशन आणि कंट्रोल 

ईलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरींग (२ जागा)
शैक्षणिक अर्हता : 
ईलेक्ट्रानिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशन / ईलेक्ट्रानिक्स ॲण्ड पॉवर / पॉवर इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / इलेक्ट्रीकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरींग

अर्ज करण्याची अंतिम तारीख : १० ऑक्टोबर २०१७

अधिक मााहिती : http://www.nspcl.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध.