छत्रपती शिवाजी राजे बहू-उद्देश्यी सेवा सेवा संस्था नागझरी येथे लिपिक पदांच्या २० जागा

0
842

Share : हि माहिती मित्रांना कळवायला विसरू नका

 

छत्रपती शिवाजी राजे बहू-उद्देश्यी सेवा सेवा संस्था [Chatrapati Shivaji Raje Bahu-Udheshy Seva Bhavi Sanstha, Nagzari] नागझरी येथे लिपिक पदांच्या २० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २७ डिसेंबर २०१७ आहे.

शैक्षणिक पात्रता : एसएससी एनए (एसएससी – अकाऊंटसी किंवा मराठी) मराठी माध्यमात

वयाची अट : १८ वर्षे ते ३० वर्षे

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा