अमरावती जिल्ह्याच्या वतीने पदमविभूषण मा खा शरदचंद्रजी पवार यांचा भव्य नागरी सत्कार

0
601
Google search engine
Google search engine

पदमविभूषण मा खा श्री शरदचंद्रजी पवार साहेबांच्या संसदीय कारकिर्दला 50 वर्ष झाल्याबद्दल सामाजिक , राजकीय , शैक्षणिक ,क्रीडा , साहित्य , शेती , विज्ञान व तंत्रज्ञान या सर्व क्षेत्रातील अमरावती मधील श्री शरद पवार या व्यक्तिपीठावर प्रेम असणाऱ्या नागरिकांनी साहेबांच्या या भव्य नागरी सत्कार कार्यक्रमचे आयोजन अमरावती जिल्ह्यातील सर्वांनसाठी केले आहे . तसेच या कार्यक्रमाला राज्यातील सर्व क्षेत्रातील गणमान्य व्यक्तींची उउपस्थितीत  हा कार्यक्रम होणार आहे.

दि 23 ऑक्टोबर 2017
वेळ- दुपारी 2 वाजता
स्थळ- श्री शिवाजी BPed कॉलेज मैदान , पंचवटी चौक , अमरावती येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे