नांदेड महापालिका निकाल: मतमोजणी सुरु

0
649
Google search engine
Google search engine

नांदेड महानगरपालिकेची आज मतमोजणी होत आहे. या निवडणुकीत काँग्रेस सत्ता टिकवणार की भाजप बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच MIM ही बाजी मारेल का याहीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे