पंचवटी चौकातून अमरावती ते नागपूर 250 रुपये तिकीट – एसटी च्या संपाचा परिणाम

0
672

अमरावती :-

स्थानिक पंचवटी मधून नागपूर जाणाऱ्या खासगी 4 व्हीलर चे आज भाव अचानक वाढले 250 रुपये या प्रमाणे ग्राहकांकडून हे दर आकारले जात आहेत . एरव्ही 160 ते 170 रुपये घेणारे आज अचानक 250 रुपये घेताना दिसत आहेत