*वाशिम जिल्ह्याची शान विनोद तायडे यांची वाशिम ब्युरो चिफ पदी नियुक्त*

0
599
Google search engine
Google search engine

महेंद्र महाजन जैन / रिसोड –


मालेगांव :- अष्टपैलू व्यक्तिमतवाचे धनी,विनोद तायडे  त्यांच्यात नेतृत्व करण्याची ताकद असल्याने पत्रकारितेला मक्तेदारी  समजणार्या संकोचिंत बुद्धीच्या काही विघ्नसंतोषी लोकांच्या पोटात वायगोळा उठतो ,वायगोला उठो वा रोमन किडा घुसो विनोद तायडे यांनी कधी कोणाची पर्वा केली नाही ना कधी करणार   जो थांबला तो संपला हे पक्के लक्षात ठेवून ते कार्य करीत आहेत  अध्यक्ष पद त्यांच्या मागे लागले आहे जीवनात त्यांना बरेच राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहे प्रिंट मिडिया असो वा इलेक्ट्रॉनिक्स मीडिया मधुन  त्यांनी अन्यायाला वाचा फोडण्याचे काम तन मन धनाने करीत असतात  पत्रकारितेत तोडपाणी करणे त्यांना कधी जमले नाही पण तोडपाणी करणाऱ्या पत्रकारांचे मानसिक संतुलन  बिघडल्याचे दिसत आहे  महाराष्ट्रराज्य मराठी पत्रकार संघाच्या वाशिम जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आल्यानेसंतुलन बिघडले असल्याचे दिसत आहे आज वाशिम येथे हॉटेल व्यंकटेश हॉटेल मध्ये आयोजित एन टीव्ही न्यूज मराठी चॅनल च्या विदर्भ मराठवाडा प्रतिनिधींच्या  कार्यशाळेत त्यांच्या कार्याची दखल घेत संपादक साहेबानी विनोद तायडे यांचा शाल नियुक्ती पत्र व बुके देऊन सत्कार करण्यात आला  व विनोद तायडे यांना  वाशिम ब्युरो चीफ जबाबदारी सोपवण्यात आली आहे.कार्यशाळेत एन टिव्ही मराठी चे संपादक  उपसंपादका सह मराठवाडा व विदर्भातील सर्व एन टिव्ही मराठीचे सर्वच प्रतिनिधी उपस्थीती होती.
व सर्वच स्तरावरून अभिनंदनाच्या वर्षाव होत आहे .