पुणे-चंद्रपुर-काजीपेठ ट्रैन च्या शुभारंभ प्रसंगी धामनगाव स्टेशन वर ट्रैन चे भव्य स्वागत

0
698
Google search engine
Google search engine

धामणगाव रेल्वे /मंगेश भुजबळ /-

रेल्वे मंत्री पियुष गोयल , केंदीय मंत्री हंसराज अहिर व खा. रामदास तडस यांचा विशेष प्रयत्नाने शुभारंभ झालेल्या पुणे-चंद्रपुर-काजीपेठ ट्रैन  (सुपरफास्ट) च्या प्रथम धामणगाव आगमन प्रसंगी सकाळी शहरवासीयांनी ट्रेन चे भव्य

स्वागत केले. शुभारंभाचा दिवशी सकाळी १०.५५ ला वेळेवर आगमन झालेल्या या ट्रेनला पाहण्याकरिता स्टेशन वर मोठी गर्दी झाली होती.

या प्रसंगी स्थानकावर भाजपचे शहराध्यक्ष श्री मोहन गावंडे,प्रशांत बदनोरे ,अनिल राठी , हरिदास राउत , भाजयुमो अध्यक्ष श्री दर्शन राठी , दिनेश मुंधडा , पत्रकार कमल छांगाणी , पावन शर्मा , आदी उपस्थित होते.

यावेळी गाडीचे चालक कैलास काळबांडे , सहचालक मिलिंद चोखंद्रे  , गार्ड अभिताब चक्रवर्ती आणि धामणगाव चे स्टेशन प्रबंधक जेडी कुलकर्णी यांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत सत्कार करण्यात आला.