केवळ मला कारागृहात डांबण्याचे षड्यंत्र ! – श्री सिद्धलिंगस्वामीजी

0
600
Google search engine
Google search engine

श्री सिद्धलिंगस्वामीजी म्हणाले, ‘‘राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करणार्‍यांना अडचणी येतातच. काही कारण नसतांना माझ्यावर गुन्हा नोंद करण्यात आला. माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. केवळ मला कारागृहात डांबण्याच्या उद्देशाने हे षड्यंत्र रचण्यात आले आहे. तथापि कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही. त्यामुळे पोलिसांच्या कर्तव्यात कुणी अडथळे निर्माण करू नये, अशी मी सर्वांना विनंती करतो.’’