*गुरुवर्य विद्यावाचस्पती ह.भ.प श्री श्रीधर स्वामी महाराज पंचगव्हाणकर यांचं निधन – अनेक दिवसांपासून होते आजारी*

0
1475
Google search engine
Google search engine
अकोला /पंचगव्हांन /–



महाराष्ट्रासहित संपूर्ण भारतात आपली ओळख व वारकरी संप्रदायात अतिशय मानाचे स्थान असलेले श्री श्रीधर स्वामी महाराज यांचा दीर्घ आजाराने निधन झाले आहे  आज 5  वाजता त्याचा गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत . विश्व हिंदू परिषद च्या advisory बॉडी मध्ये सुद्धा त्यांना मानाचं स्थान होते  पंढरपूर येथेही प्रत्येक आषाढी वारीला त्यांचे भागवत सप्ताह असायचा अतिशय शिस्त प्रिय व अतिशय कडक महाराज म्हणून त्यांची सगळीकडे ओळख होती





आज विदर्भासहित अमरावती जिल्ह्यातून देखील मोठा भाविक भक्त परिवार त्यांचा अंत्यसंस्कार साठी त्यांचा गावी निघेल 

Shri Siridhar Swamiji Maharaj has been actively involved in the Vishwa Hindu Parishad .