चांदूर रेल्वे शहर विकासासाठी 2 कोटी द्या – नगरसेवक श्री संजय मोटवानी व श्री अजय हजारेंची श्री रणजित पाटील यांच्याकडे मागनी

0
946

चांदूर रेल्वे :- (शहेजाद खान )

चांदूर रेल्वे शहराच्या सर्वांगीन विकासाकरीता नगर विकास राज्यमंत्री डाॅ. रणजित पाटील यांना  2 कोटी मागणीचे निवेदन देण्यात आले.   चांदूर रेल्वे शहराच्या विकासाठी व प्रभागातील रस्ते ,नाली ,प्ले ग्राॅऊंड चे सौंदर्यीकरण व इतर विकासकामासाठी 2 कोटींची मागणी भाजपा तालूका अध्यक्ष रविंद्र उपाध्ये, गटनेता, नगरसेवक संजय मोटवानी व नगरसेवक अजय हजारे यांनी निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.