इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये ट्रेनी पदांच्या २२१ जागा

0
816
Google search engine
Google search engine

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड [Indian Oil Corporation Limited] मध्ये ट्रेनी पदांच्या २२१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १८ नोव्हेंबर २०१७ आहे. भरलेले अर्ज पोस्टाने पाठविण्याची अंतिम दिनांक २५ नोव्हेंबर २०१७ रोजी आहे.

 

 

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

बॉयलर ऑपरेशन इंजीनियर्स: ३३ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) B.E. / B.Tech / B.Sc. Engineering (मेकॅनिकल /इलेक्ट्रिकल)  ०२) ०१ वर्ष अनुभव

वयाची अट : ३२ वर्षे

क़्वालिटी कंट्रोल ऑफिसर्स : ४४ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) Ph.D (Chemistry)  ०२) ०२ वर्षे अनुभव

वयाची अट : ३५ वर्षे

फायर & सेफ्टी ऑफिसर्स : ५० जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) B.E. (Fire)/ B.Tech. (Safety & Fire Engineering)/ B.Tech. (Fire Technology & Safety Engineering)  ०२) ०१ वर्ष अनुभव

वयाची अट : ३२ वर्षे

वैद्यकीय अधिकारी : १९ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) MBBS सह PG (डिप्लोमा /पदवी) ०२) ०१ वर्ष अनुभव

वयाची अट : २८ वर्षे

मानव संसाधन अधिकारी : ५० जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) MBA किंवा मानव संसाधन व्यवस्थापन आणि औद्योगिक संबंध / कामगार कल्याण / सामाजिक कार्य पदव्युत्तर पदवी ०२) ०२ वर्षे अनुभव

वयाची अट : ३० वर्षे

सहायक हिंदी अधिकारी : १९ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) MA (हिंदी व इंग्रजी)  ०२) ०२ वर्षे अनुभव

वयाची अट : ३६ वर्षे

मॅनेजर : ०६ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) B.E./ B. Tech. (Chemical Engineering)  ०२) ०८ वर्षे अनुभव

वयाची अट : ३६ वर्षे

शुल्क : १०००/- रुपये [SC/ST/अपंग/माजी सैनिक – शुल्क नाही]

सूचना वयाची अट : ३१ ऑक्टोबर २०१७ रोजी  [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

शुल्क : ३००/- रुपये [SC/ST/अपंग/माजी सैनिक – शुल्क नाही]

नोकरी ठिकाण : गुवाहाटी, बरौनी, गुजरात, हल्द्दिया, मथुरा, पानीपत, दिगबोई, बोंगाईगांव आणि पारादीप.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : THE ADVERTISER, PO BOX NO.3098, LODHI ROAD, HEAD POST OFFICE, NEW DELHI- 110003.