नारायण राणेंचा मंत्रीमंडळात समावेश झाल्यानंतर विकास म्हणजे काय हे जनतेला समजेल – आमदार श्री नितेश राणे

0
731
Google search engine
Google search engine

*कणकवली* : आमदार नितेश राणे यांची पत्रकार परिषद पार पडली राक्षसी वृत्तीच्या माणसाला ईश्वरी संकेत कसे मिळणार? असे ते पालकमंत्री केसरकर यांच्यावर आमदार नितेश राणे यांचा हल्लाबोल केसरकर स्वतः बुवाबाजी, तांत्रिकांवर अवलंबून // शिवसेनेच्या आणि शिवसैनिकांच्या भल्यासाठी पालकमंत्र्यांना मिळत नाहीत ईश्वरी संकेत // केसरकर हे राणेद्वेषामुळे ईडी चौकशीचा निर्माण करताहेत बागुलबुवा // नाहक बदनामी थांबवा अन्यथा कायदेशीर नोटीस बजावणार // आमदार नितेश राणे यांचा इशारा // जिल्हा नियोजनमधील ४० लाखांचा निधी वळवला हे पालकमंत्र्यांचे अपयश // निष्क्रिय पालकमंत्र्यांमुळे जिल्ह्याची अधोगती // केसरकर यांचा पालकमंत्रीपदाचा थोडाच अवधी शिल्लक // नारायण राणेंचा मंत्रीमंडळात समावेश झाल्यानंतर विकास म्हणजे काय हे जनतेला समजेल //
..