जिल्हाधिकारी कार्यालय पालघर येथे कोतवाल पदांच्या जागा

0
764

जिल्हाधिकारी कार्यालय  पालघर येथे कोतवाल पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक १८ नोव्हेंबर २०१७ रोजी ०५:०० वाजेपर्यंत आहे.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

कोतवाल (Kotwal)

शैक्षणिक पात्रता : ०४ थी उतीर्ण

वयाची अट : १८ वर्षे ते ४० वर्षे

परीक्षा शुल्क : १०००/- रुपये [SC/ST – ५००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : ५०००/- रुपये

अर्ज पाठविण्याचा पत्ता : अध्यक्ष कोतवाल निवड समिती, तथा उपविभागीय अधिकारी, पालघर उपविभाग, पालघर.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 18 November, 2017