बोराळा गावा जवळ स्टेरिंग लॉक झाल्यामुळे एस टी बस रोडच्या खाली उतरली जीवितहानी नाही

0
642
Google search engine
Google search engine

चांदुर बाजार /-

अमरावती वरून चांदुर बाजार येणाऱ्या ST बस चे बोराळा गावा जवळ स्टेरिंग लॉक झाल्यामुळे एस टी बस रोडच्या खाली उत्तरली मात्र जीवित हानी टळली (चांदुर बाजार आगाराची ,एस टी बस ) असून बस अक्षरशहा रोड चा खाली उतरली.