देशात समता आणि बंधुता आणण्यासाठी सर्वानी एकत्र येण्याची गरज – मौलाना सज्जाद नौमानी

0
667
Google search engine
Google search engine

प्रतिनिधि – ऊमेर सय्यद –

भारत देश आज आज़ाद होऊन देखील आजादी सारख वाटत नाही कारण समता आणि बंधुता सम्पत चालला असून त्यासाठी सामाजिक ऐक्याची गरज असल्याची प्रतिक्रिया आयोजित पत्रकार परिषदेत ऑल इंडिया मुस्लिम लॉ बोर्ड चे प्रवक्ता मौलाना सज्जाद नौमानि यांनी केली आहे !
अहमदनगर शहरात सावित्री – फातेमा विचार मंचच्या वतीने सामाजिक ऐक्य परिषदेचे आयोजन करण्यात आल आहे त्यानिमित्त आज मौलाना सज्जाद नोमानी यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती !

भारतामध्ये सामाजिक ऐक्य टिकाव यासाठी पुरोगामी विचार वंतांच्या वतीने सम्पूर्ण महाराष्ट्र भर सामाजिक ऐक्य परिषदेच आयोजन करण्यात येणार आहे त्याची सुरवात करण्यात आली असून आज अहमदनगर मध्ये या सामाजिक ऐक्य परिषदेच आयोजन करण्यात आल आहे !

सध्या देशांमध्ये सुरू असलेल्या जाती धर्माच्या नावावर माणुसकी संपत चालली आहे जाती धर्माबद्दल एक दुसऱ्यानांच्या मनात आज विष पसरवले जात आहे !

कोणी मस्जिद तर कोणी मंदिर च्या नावे राजकारण करून जण सामन्या मध्ये तनाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे मात्र अश्या जातीयवाद प्रव्रुत्ती चा नायनाट करण्यासाठी प्रत्येक जाती धर्माच्या समाजाने एकत्र येण्याची आज गरज असल्याची भूमिका मौलाना सज्जाद नौमानि यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली असून आज पार पडणाऱ्या या सामाजिक ऐक्य परिषदेच्या आयोजनासाठि सर्व सामाजिक,कामगार,कोम्रेड,सह अन्य संस्थेने पुडाकार घेतला होता