निमगव्हाण येथील पोलीस पाटील यांना मातृशोक

64

चांदुर रेल्वे – (शहेजाद खान )-


तालुक्यातील निमगव्हाण येथील पोलीस पाटील शेषराव उईके यांच्या मातोश्री पार्वताबाई शंकरराव उईके यांचे वृद्धपकाळाने वयाच्या 80 व्या वर्षी नुकतेच निधन झाले.
  त्यांच्यामागे 1 मुलगा, 3 मुली व सुन, जावाई,  नातवंडासह बराच मोठा आप्तपरीवार आहे.