गुणवंत्त शिक्षक गुणगौरव शिक्षक पुरस्काराने श्री संजय थोरात  सन्मानित

0
812
Google search engine
Google search engine

प्रतिनिधी :- गजानन खोपे

वाठोडा शुक्लेश्वर /

मनुष्यबळ विकास अकादमी रजि.ट्रस्ट संस्थेच्या प्रेरणेने आणि खाजगी इनव्हेस्ट मँनेजमेंट एजन्सी इन्फोटेक फिचर्स इव्हेक मँनेजमेंटच्या पुढाकाराने अंत्यत लक्षवेधी राज्यस्तरीय गुणीजन गौरव परिषद आणि पुरस्कार वितरण सोहळा २०१७ या उपक्रमामध्ये शिक्षण क्षेत्रात तथा काँस्टाईब शिक्षक संघटना भातकुली तालुका अध्यक्ष संजय चंद्रभानजी थोरात यांना गुणवंत शिक्षक गुणगौरव शिक्षकरत्न पुरस्कार बहाल काँन्फरंस हाँल येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, संजय चंद्रभानजी थोरात यांना महाराष्ट्र राज्य गुणीजन परिवाराचे प्रणेने आणि मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीचे संस्थापक अध्यक्ष अँड कुष्णाजी जगदाले यांच्या हस्ते पुरस्कार महावंस्त्रपदक सन्मानपत्र आणि शाल श्री फळ देऊन सत्कार करण्यात आला,

बाळासाहेब यांच्या अध्यक्षेतेखाली राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण संपन्न झाले, यावेळी पत्रकार प्रकाश सावंत सहकार्यवाहक समाजसेवक के.एन.गोगावले,अमोल सुवकेर स्वतंत्र सैनिकाच्या यांच्या पत्नी श्री मती प्रतिभा मुंडे,उपस्थित होते,राज्यातील३५गुणीजन मानकऱ्यांनी राज्यस्तरीय संजय थोरात शिक्षण आणि शिक्षकाच्या समस्या सोडविण्यात उल्लेखनीय कार्य २२वर्षापासून शिक्षिकी पेशातुन शैक्षणिक कार्य करित आहेत, तसेच कास्टाईब शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानित मिळल्याबद्दल कास्टाईब शिक्षक संघटना परिवार, मित्र परिवार, जि.प.पदाधिकारी. अधिकारी.शिक्षण क्षेत्रातील मान्यवर शाळा व्यवस्थापन समिती .वाठोडा शुक्लेश्वर ,भातकुली पंचायत समिती विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख सर्व मुख्याध्यापक शिक्षकत्तरी कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या,