पोलीस स्टेशनला आय.एस.ओ मानांकन मिळाल्याबद्दल ठाणेदार पाटलांचा सत्कार

0
523

             
 महेन्द्र महाजन :

रिसोड पोलीस स्टेशनला नुकतेच आय.एस.ओ मानांकन प्रमाणपत्र प्राप्त झाले.शहरवासीयांच्या गौरवात भर पाडणारी घटना ठाणेदार प्रकाश डुकरे यांच्या नेतृत्वात साध्य  झाली. शहरातील काही समाजसेवी संस्था व जय लखमा   व्यायाम शाळा, यांच्या वतीने ठाणेदार प्रकाश पाटील सह  त्यांचे सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. सत्कार करताना  नगर सेवक सागर डांगे नगर सेवक अलंकार खैरे अभिजीत साळेगावकर सुनिल कोळपे आश्रु हरकळ  इत्यादी उपस्थित होते.