जंगली जनावरांच्या हैदोसापायी शेत पिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी तारेचे कुंपण करून देण्याबाबत डॉ .सतीशभाऊ वारजूकर यांच्या नेतृत्वात  जिल्हाधिकाऱ्यांना  निवेदन

0
959
Google search engine
Google search engine

मौजा भिसी (वाढोना ) महेश कोडापे –

ता .चिमूर येथील शेतकरी जंगली जनावरामुळे त्रासले असून शेतकऱ्यांची शेतीची मोठ्या प्रमाणात दरवर्षी नुकसान होत असून नुकसान भरपाई नुकसानाच्या तुलनेत मिळत नाही म्हणून तारेचे कुंपण करून देण्याबाबत आज दि .22.11.2017 ला
मा .डॉ .सतीशभाऊ वारजूकर यांच्या नेतृत्वात मा .जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले या वेळी मा .भाऊरावजी ठोंबरे ,मनोज गेडाम ,देवानंद भीमटे,उत्तमजी नागोसे ,बारसु वाघधरे ,नीलकंठ खंडसंग ,अंकुश नागपूरे ,यादी शेतकरी उपस्थित होते