अवैध  दारूची वाहतूक करणारा आरोपी गजाआड – ब्राम्हणवाडा थडी पोलिसांची कार्यवाही

0
616
Google search engine
Google search engine

चांदुर बाजार /ब्राम्हणवाडा थडी-

ब्राम्हणवाडा थड़ी येथील वासनकर फाटा ते इनामदार पूरा रोड वर मिळालेल्या गुप्त माहिती अनुसार नाकाबंदी केली असता मोटारसायकल वरून देशी दारूची वाहतूक करणाऱ्या इसमाला पोलिसांनी अटक केली आहे . आरोपी प्रवीण व्यवहारे हा त्याचा मोटरसाइकिल वरून देशी दारू च्या 48 नग पावटी घेऊन येत असताना नाकाबंदी ठिकाणी आढळून आला त्याचे कडून 48 नग देशी दारू बोटल व एक बजाज पल्सर मोटरसाइकिल असा एकूण 48000/- रु. माल जप्त करुण आरोपीला अटक करण्यात आली सदरची कारवाई थानेदार श्री सचिन तायवाडे, हेडकोन्स्टेबल राजू हिरुलकर, जितेश सावरकर, नितेश वाघ, यांनी केली आहे