अांतरराष्ट्रीयआपला विदर्भराष्ट्रीय

शेगांवचा ‘सार्थक’ चमकला रशिया मधे – भारताच प्रतिनिधित्व करन्याचा बहुमान

प्रतिनिधी:-समीर देशमुख

शेगाव:- संत नगरीला आणखीन एक मान मिळाला आहे भारताच प्रतिनिधित्व करन्याचा बहुमान मिळाला 25व26 तारखेला रशिया येथे झालेल्या ‘वर्ड च्यम्पियनशिप स्पर्धे’ मध्ये शेगावचा अवघ्या बारा वर्षाचा सार्थक पारस्कर याने भारतच प्रतिनिधींत्व करून दोन सुवर्ण पदके व एक ट्रॉफी मिळवून नुसतं शेगावचच नव्हे तर संपुर्ण जगा मध्ये भारताचे नाव लावकीक केले आहे.
आज दिनांक 29 ला शेगावी परत आल्या नंतर शेगावच्या रेल्वे स्टेशनवर गजानन महाराज संस्थन, गजानन महाराज कॉन्व्हेंट व गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय तसेच शहरातील इतर प्रतिष्ठित व गणामान्य व्यक्तीतनी त्याचे कैतुक व अभिनंदन केले इतकेच नव्हे तर शेगाव रेल्वे स्टेशनवर स्वागत पाहतांना रेल्वे मध्ये उपस्थित असलेल्या तिकीट पर्यवेक्षकानी सुद्धा भारतीय रेल्वे कडुन तुझे मनस्वी अभिनंदन करून त्याला पुष्पगुच्छ दिले. अशा प्रकारे त्याने भारताचा मान सन्मान वाढविला.

Leave a Reply

Your email address will not be published.