वाठोडा शुक्लेश्वर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे पक्ष बांधणी बाबत चर्चा

0
1029
Google search engine
Google search engine

भातकुली / गजानन खोपे :-

वाठोडा शुक्लेश्वर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख बबनराजे भामोदकर ,यांनी मनसेच्या कार्यकर्ते ची भेट घेऊन पक्ष बांधणी संदर्भ चर्चा केली , यावेळी मनसेचे शाखा संघटक हरिभाऊ गणोरकर, शाखा अध्यक्ष अमोल काळे, उपध्यक्ष पप्पु मकेश्वर ,सोपान बुरघाटे,गोविंद शर्मा, तसेच मोठ्या संख्येने पदधिकारी उपस्थितीत होते