वेस्टर्न नेव्हल कमांड मुंबई येथे १६८ जागा

0
850

वेस्टर्न नेव्हल कमांड  मुंबई येथे १६८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १२ डिसेंबर २०१७ रोजी ०५:०० वाजेपर्यंत आहे.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

A] मल्टी टास्किंग (नॉन-इंडस्ट्रियल) 

शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण व संबंधीत ट्रेड मध्ये प्राविण्य

वयाची अट : १८ वर्षे ते २५ वर्षे

 

माळी: १७ जागा 

धोबी: ०५ जागा 

न्हावी: ०१ जागा 

मसलची: ०१ जागा 

वॉर्ड सहायक (महिला): ०६ जागा 

लॅबोरेटरी असिस्टंट: ०२ जागा 

मेडिकल अटेंडेंट: ०२ जागा 

 

B] इतर नॉन इंडस्ट्रियल

लायब्ररी & इन्फॉर्मशन असिस्टंट: ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) लायब्ररी सायन्स / लायब्ररी इन्फॉर्मशन सायन्स पदवी  ०२) ०२र्षे अनुभव

वयाची अट : ३० वर्षापर्यंत

कॅमेरामन : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) प्रिंटिंग टेकनॉलॉजी डिप्लोमा / सर्टिफिकेट कोर्स   ०२) ०५ वर्षे अनुभव

रेडिओग्राफर: ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) १२ उत्तीर्ण   ०२) रेडिओग्राफी डिप्लोमा  ०३) ०२ वर्षे अनुभव

बॉक्सिंग इंस्ट्रक्टर: ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० उत्तीर्ण  ०२) बॉक्सिंग कोच डिप्लोमा

बगलर इंस्ट्रक्टर: ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) १० उत्तीर्ण  ०२) सांगिताचे ज्ञान  ०२) बगलर कॉर्नेट किंवा ट्रम्पेट प्लेअर सैन्य,नौदल, हवाईदल मध्ये ०४ वर्षे अनुभव

फोटो प्रिंटर: ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण  ०२) ०२ वर्षे अनुभव

वयाची अट : २० वर्षे ते ३० वर्षे

सिनेमा प्रोजेक्शनिस्ट ग्रेड II : ०३ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) १० उत्तीर्ण  ०२)  राज्य सरकार / महानगरपालिका सिनेमा प्रोजेकशनिस्ट परवाना धारक  ०३) ०२ वर्षे अनुभव

सिव्हिलिअन मोटर ड्रायव्हर ऑर्डीनरी ग्रेड : २२ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण  ०२) दुचाकी व अवजड वाहन परवाना  ०३) ०१ वर्ष अनुभव

डिस्पॅच रायडर : ०३ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण  ०२) दुचाकी व अवजड वाहन परवाना  ०३) ०१ वर्ष अनुभव

C] चार्जमॅन (मेकॅनिक): ५८ जागा 

शैक्षणिक पात्रता : फिजिक्स किंवा केमिस्ट्री किंवा गणित विषयांसह BSc किंवा इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल / इलेक्ट्रॉनिक्स / प्रोडक्शन इंजिनिअरिंग डिप्लोमा

वयाची अट : १८ वर्षे ते २५ वर्षे

D] चार्जमॅन (अम्युनेशन & एक्सप्लोझिव्ह) : ४१ जागा

शैक्षणिक पात्रता : फिजिक्स किंवा केमिस्ट्री किंवा गणित विषयांसह BSc किंवा केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा

 

सूचना वयाची अट : २६ डिसेंबर २०१७ रोजी, २० वर्षे ते ३० वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

 

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 26 December, 2017