पुणे जिल्हा ग्रामीण विकास संस्थेत ‘गट समन्वयक’ पदांच्या १२ जागा

0
536
Google search engine
Google search engine

पुणे जिल्हा ग्रामीण विकास  संस्थेत ‘गट समन्वयक’ पदांच्या १२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २० डिसेंबर २०१७ आहे.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

गट समन्वयक (Group coordinator)

शैक्षणिक पात्रता : ०१) BSW/MSW/MBA/ग्रामीण विकास PG डिप्लोमा  ०२) ०१ वर्ष अनुभव

वयाची अट : ३० नोव्हेंबर २०१७ रोजी ३८ वर्षे [मागासवर्गीय – ०३ वर्षे सूट]

वेतनमान (Pay Scale) : २००००/- रुपये

 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Maharashtra State Rural Livelihoods Mission, District Rural Development Agency (DRDA), Pune.

 

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 20 December, 2017